30 एपिसोडची थ्रिलर सीरिज, OTT वर पसरवली भीती, भयानक दृष्यांसमोर Strangers Things देखील फिकी

Last Updated:
OTT Thriller Web Series : प्राईम व्हिडीओवरील एक थ्रिलर सीरिज पाहिल्यानंतर प्रेक्षकांना Stranger Things देखील फिकी वाटेल. 30 एपिसोडची ही सीरिज प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी आहे.
1/7
 ओटीटीवर अशा अनेक थ्रिलर वेब सीरिज आहेत ज्या प्रेक्षकांचं डोकं फिरवणाऱ्या आहेत. या सीरिजला IMDB वरदेखील उत्तम रेटिंग मिळालं आहे. पण ओटीटीवरील एक थ्रिलर सीरिजमधील थरारक दृष्टे पाहताना प्रेक्षकांना Stranger Things देखील फिकी वाटेल.

advertisement
2/7
 प्राइम व्हिडिओवरील या सीरिजचे आतापर्यंत 3 सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. लवकरच चौथा सीझन सीरिज होणार आहे. 'फ्रॉर्म' (From) असं या सीरिजचं नाव आहे.

3/7
 'From' या सीरिजची कथा अमेरिकेतील एका अतिशय भयावह अशा कसब्यापासून सुरू होते. जिथे दररोज रात्री विचित्र घटना घडतात. या कसब्यात जो कोणी येतो, तो तिथेच अडकून पडतो आणि परत आपल्या घरी जाऊ शकत नाही.

4/7
 रात्रीच्या वेळी येथे अत्यंत भयानक घटना घडतात. दररोज रात्री जंगलातून काही लोक येतात, जे राक्षसांमध्ये रूपांतरित होतात आणि बाहेर असलेल्या लोकांना ठार मारतात.

5/7
 या कसब्यात जिवंत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रात्री सर्वांनी कुठेतरी लपून राहणं. या सीरिजमधील काही पात्रं या कसब्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतात. बॉयड स्टीव्हन्स हे त्यापैकीच एक पात्र आहे. जो इथे अडकलेल्या लोकांची मदत करतो आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी नवनवीन उपाय शोधतो. बॉयडप्रमाणेच कथेमध्ये इतरही अनेक पात्रं आहेत, जी या अनोळखी ठिकाणी एकमेकांना मदत करतात. तिन्ही सीझनची कथा याच रहस्यमय जागेभोवती फिरते. या प्रवासात तुम्हाला असे अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळतील.

6/7
 'फ्रॉर्म' या सीरिजचे आतापर्यंत 3 सीझन रिलीज झाले असून प्रत्येक सीझनमध्ये 10 भाग आहेत. वीकेंडला एखाद्या नव्या जॉनरची सीरिज शोधत असाल, तर ही सीरिज बिंज-वॉचसाठी एक परफेक्ट पर्याय आहे.

7/7
 जॉन ग्रिफिन दिग्दर्शित या सीरिजमध्ये हेरॉल्ड पेरिन्यू, कॅटालिना सॅंडिनो मोरेनो, इयोन बेली, डेव्हिड अल्पे, एलिझाबेथ सॉन्डर्स, शॉन मजूमदार आणि स्कॉट मॅककॉर्ड हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement