Prajakta Mali: करिअर सेट तरीही शिकण्याची आवड काही सुटेना, प्राजक्ता माळीने पूर्ण केला नवा कोर्स!

Last Updated:
Prajakta Mali: मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. गेल्या काही काळापासून ती फुलवंती सिनेमामुळे प्रसिद्धी झोतात आहे. अशातच आता प्राजक्ताने नवे फोटो व्हायरल होत आहेत.
1/7
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. गेल्या काही काळापासून ती फुलवंती सिनेमामुळे प्रसिद्धी झोतात आहे. अशातच आता प्राजक्ताने नवे फोटो व्हायरल होत आहेत.

advertisement
2/7
प्राजक्ता माळी मराठीतील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. करिअर सेट आहे तरीही प्राजक्ता नवनव्या गोष्टी शिकत असते. नुकताच प्राजक्ताने एक नवा कोर्स पूर्ण केला आहे.

3/7
प्राजक्ताने इंस्टावर फोटो शेअर करत तिच्या नव्या कोर्सविशषयी सांगितलं. प्राजक्ताने बॅंगळुरुला जाऊन ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’आश्रमात एडवान्स कोर्स पूर्ण केला आहे.

4/7
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ मध्ये कोर्स करण्यासाठी प्राजक्ता बंगळुरुला गेली होती. कोर्सदरम्याने खास फोटो तिने शेअर केले जे सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

5/7
प्राजक्ताने कोर्सदरम्यान श्री श्री रवी शंकर यांच्या भेटीचा सुंदर असा फोटो पोस्ट केला आहे. “आणखी एक भेट. आणखी एक तीव्र संभाषण. ज्ञानी सद्गुरुसमवेत”, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

6/7
दरम्यान, प्राजक्ताने सांगितलं, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आश्रमात योग संदर्भात अनेक बेसिक आणि एडनान्स कोर्स आहेत. प्राजक्ताने इथे जाऊन 4 दिवसांच्या कोर्समध्ये सुदर्शन क्रिया शिकली. यामुळे तुमचं पूर्ण आयुष्यच बदलतं असंही प्राजक्ताने सांगितलं.

7/7
प्राजक्ताने शेअर केलेले बंगळुरु आश्रमातील हे फोटो सध्या इंटरनेवर व्हायरल होत असून चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement