Priyadarshani Indalkar : डोक्याला शॉट! नवरीचा गेटअप, पण लग्न नाही; प्रियदर्शनी इंदलकरच्या त्या फोटोमागचं Truth अखेर समोर

Last Updated:
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकराचा नवरीच्या वेशातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रियदर्शनीनं लग्न केलं अशी चर्चा सुरू होती. अखेर त्या फोटोमागचं सत्य समोर आलं आहे.
1/10
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात ती नवरीच्या वेशात दिसत होती. प्रियदर्शनीनं गुपचूप लग्न केलं असं म्हटलं जात होतं.

advertisement
2/10
प्रियदर्शनीला नवरीच्या गेटअपमध्ये पाहून सगळेच शॉक झाले. प्रियदर्शनीने खरंच लग्न केलं का असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.  

3/10
प्रियदर्शनीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिच्या नवऱ्याबद्दल विचारणा देखील केली होती. प्रियदर्शनीने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

4/10
जो फोटो पाहून चाहत्यांच्या डोक्याला शॉट झाला त्या फोटोमागचं सत्य अखेर सर्वांसमोर आलं आहे. प्रियदर्शनीचा आणखी एक फोटो समोर आला आहे. ज्यात तिच्यासोबत आणखी एक व्यक्ती नवऱ्याच्या वेशात दिसत आहे. 

5/10
दोघांच्याही चेहऱ्यावर गोंधळलेले, प्रश्नार्थक भाव दिसतात. डोक्याला बंदूकसारखी बोटं लावलेली आहेत. या फोटोवरून हे समजलं आहे की प्रियदर्शनीच्या नवरीच्या वेशातील तो फोटो खरा नसून सिनेमातील आहे.  

6/10
नवरीच्या वेशातल्या प्रियरदर्शनीचं लग्न झालेलं नाही. प्रियदर्शनी तिच्या नव्या सिनेमाचं प्रमोशनल करत आहे. 

7/10
'लग्नाचा शॉट' असं प्रियदर्शनीच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिकाआहेत.  पोस्टरच्या पार्श्वभूमीत रेल्वे, बस, वळणावळणाचा रस्ता आणि राशीचक्र अशा दृश्यात्मक घटकांचा वापर करण्यात आला आहे.

8/10
'लग्नाअगोदरही लग्नानंतरही' असे शब्दही दिसत आहेत. यामुळे प्रवास, वेळेचा गोंधळ, चुकीचे निर्णय आणि नशिबाचे फेरे यांचा कथेशी असलेला संबंध सूचकपणे समोर येतो. 

9/10
प्रियदर्शनी आणि अभिजीत यांचा लग्नाचा शॉक हा सिनेमा 6 फेब्रुवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे. महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म्स यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. 

10/10
अक्षय गोरे यांनी सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन केलंय. तर गीत आणि संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळा यांनी सांभाळली आहे.  

BMC Election: मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! मुंबई महापालिका निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण काय?
मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! बीएमसी निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण का
  • मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! बीएमसी निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण का

View All
advertisement