Guess Who : मराठी कुटुंबात जन्माला आलेला हा सुपरस्टार, दररोज प्यायचा दारू, सिगारेटचंही होतं व्यसन

Last Updated:
South Superstar : मराठी कुटुंबात जन्माला आलेला साऊथ सुपरस्टार दररोज न चुकता दारू पित असे. तसेच त्यांना सिगारेटचंही व्यसन होतं.
1/7
 रजनीकांत हे भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहेत. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांची अनोखी स्टाईल, लार्जर दॅन लाइफ व्यक्तिमत्त्वासाठी ते विशेष ओळखले जातात. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आज आपला 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

advertisement
2/7
 रजनीकांत वयाच्या 73 व्या वर्षीही इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहेत. पण मोठ्या संघर्षाने त्यांनी हा पल्ला गाठला आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी जगभरातील लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

3/7
 रजनीकांत हे अभिनयक्षेत्रात येण्याआधी बस कंडक्टर होते हे सर्वांना माहिती आहे. बस कंडक्टर ते सुपरस्टार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. यादरम्यान त्यांनी अनेक वाईट सवयी सोडल्या आहेत. सुपरस्टार होण्याआधी ते दररोज नॉन-व्हेज खास असे. तसेच दारू आणि सिगारेटचंही त्यांना व्यसन होतं.

4/7
 फिल्म इंडस्ट्रीत आल्यावर पैसा आणि प्रसिद्धीमुळे रजनीकांत यांच्या या सवयी आणखी वाढल्या. रजनीकांत एका मुलाखतीत म्हणाले होते,"बस कंडक्टर असताना काही चुकीच्या लोकांच्या संगतीत गेल्यामुळे मला अनेक वाईट सवयी लागल्या होत्या. मी दिवसातून दोनदा मटण खायचो. रोज दारू प्यायचो आणि किती सिगारेट ओढायचो याची तर मला गणतीही नव्हती".

5/7
 रजनीकांत म्हणाले होते,"सिनेमात आल्यानंतर पैसा आणि प्रसिद्धी मिळाल्यावर या सगळ्या सवयी किती वाढल्या असतील, याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही.”

6/7
 रजनीकांत यांनी पुढे या सर्व सवयींवर नियंत्रण मिळवले आणि आपली जीवनशैली पूर्णपणे बदलली. रजनीकांत आता पूर्णपणे शाकाहारी आहेत. त्यांच्या पत्नी लता यांच्या प्रेमामुळे आणि योग्य वैद्यकीय उपचारांमुळे त्यांच्यात हा बदल झाला.

7/7
 रजनीकांत 2014 मध्ये काही आरोग्य समस्यांमुळे शाकाहारावरून व्हेगन झाले आहेत. आता ते दररोज साधं जेवण करतात आणि निरोगी जीवन जगतात.

अखेर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा, पण..., शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

View All
advertisement