प्रत्येक गर्लफ्रेंडला स्मशानभूमीत घेऊन जायचा अभिनेता, तिथे गेल्यावर करायचा विचित्र काम! म्हणायचा 'माझ्या आईला...'

Last Updated:
हा अभिनेता त्याच्या तारुण्यात अतिशय विचित्र गोष्टी करायचा. तो त्याच्या प्रत्येक गर्लफ्रेंडला स्मशानभूमीत घेऊन जाऊन एक गोष्ट करायचा.
1/6
मुंबई: बॉलिवूडचे अभिनेते संजय दत्त त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ या चित्रपटातही त्यांच्या अनेक अफेअर्सची चर्चा झाली होती.

advertisement
2/6
पण, दिग्दर्शक राजकुमार हिरानींनी संजय दत्तच्या एका अशा विचित्र सवयीचा खुलासा केला आहे, ज्यामुळे चाहतेही थक्क झाले आहेत.

3/6
राजकुमार हिरानींच्या म्हणण्यानुसार, संजय दत्तला एक खूपच वेगळी सवय होती. तो त्याच्या गर्लफ्रेंड्सना थेट कब्रस्तानात घेऊन जायचा. तिथे तो एका कबरीकडे बोट दाखवून म्हणायचा, “मी तुला माझ्या आईला भेटायला आणले आहे!”

4/6
हे ऐकून त्याच्या गर्लफ्रेंड्स खूप भावूक व्हायच्या आणि संजय दत्तवर जास्त विश्वास ठेवायच्या. पण, हिरानी यांनी पुढे एक मोठा खुलासा केला की, ती कबर खरं तर त्याची आई नरगिस दत्त यांची नसायची, ती दुसऱ्या कोणाची तरी असायची. अशा प्रकारे संजय त्याच्या मैत्रिणींना इम्प्रेस करायचा. हा किस्सा ‘संजू’ चित्रपटातही दाखवण्यात आला होता.

5/6
‘संजू’ चित्रपटात संजय दत्तच्या ३०० हून अधिक अफेअर्स असल्याचं दाखवण्यात आलं होतं, आणि स्वतः संजय दत्तनेही एका मुलाखतीत हे मान्य केलं होतं.

6/6
संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित 'संजू' हा बायोपिक २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रणबीर कपूरने संजय दत्तची, तर परेश रावलने त्याचे वडील सुनील दत्त आणि मनीषा कोइरालाने त्याची आई नरगिस दत्त यांची भूमिका साकारली होती.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement