Health Tips: लहान मुलांचे सतत दुखतंय पोट, वेळीच करा उपाय, 5 महत्त्वाच्या टिप्स
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
लहान मुलांमध्ये पोटदुखी ही एक सामान्य परंतु त्रासदायक समस्या आहे. मुलांना पचनसंस्थेचे विकार लवकर होतात कारण त्यांची पचनक्रिया अजून विकसित होत असते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
लहान मुलांच्या आरोग्यासाठी स्वच्छता सर्वाधिक महत्त्वाची आहे. मुलांना स्वच्छ पाणी, वेळेवर आणि पौष्टिक आहार आणि स्वच्छ हात यांची सवय लावावी. खेळून झाल्यावर आणि जेवणाआधी हात धुण्याची सवय लावल्यास संसर्गजन्य आजार टाळता येतात. पोटदुखी ही छोटी गोष्ट वाटत असली तरी योग्य वेळेस उपचार न घेतल्यास गंभीर आजारात रूपांतर होऊ शकते, त्यामुळे सजग राहणं आवश्यक आहे.


