Akshay Kumar Car Accident: खिलाडी अक्षयकुमारच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात, नांगरे पाटीलही घटनास्थळी पोहोचले, PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
मुंबईतील जुहू गांधीग्राम रोडवर ही घटना घडली आहे. अभिनेता अक्षय कुमार शुटिंग संपवून परत येत होता त्यावेळी ही घटना घडली.
अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाला अपघात घाल्याची घटना समोर आली आहे. सिनेमाचं शुटिंग संपवून अक्षय कुमार घरी चालला होता. त्या दरम्यान, अक्षय कुमारच्या ताफ्यातील एका सुरक्षारक्षकांची इनोव्हा कारने रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला आहे. रिक्षाचालकाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement






