Aajache Rashibhavishya : गुंतवणुकीचा होणार फायदा, सोमवारी मात्र ही चूक टाळा, आजचं राशिभविष्य

Last Updated:
Aajache Rashibhavishya : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अनेक राशींवर लाभदायक परिणाम जाणवणार आहेत. काही राशींच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. त्याशिवाय, गुंतवणुकीचा देखील फायदा होईल. तर काहींना आरोग्याची काळजी घेण्याचा नाशिक येथील ज्योतिषी अनंत जोशी यांनी सल्ला दिला आहे.
1/13
मेष राशी - आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. आपल्या कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. आज तुमचा भाग्यांक हा 6 असणार आहे.

advertisement
2/13
वृषभ राशी- पत्नी तुम्हाला आनंदी करील. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. प्रवास-करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. तुमच्या प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. कामकाजाच्या. आज तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.

3/13
मिथुन- आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. तुमच्या प्रेमसंबंधावर आज विपरीत परिणाम संभवतो. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे. आज नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकेल. आज 3 हा शुभ अंक असणार आहे.

4/13
कर्क राशी- जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो. आजच्या दिवशी मुलं आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करा. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल. आज शुभ अंक 6 आहे.

5/13
सिंह राशी- धार्मिक आणि अध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेले भांडण आजच सोडवा. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. तुमचा शुभ 5 असणार आहे.

6/13
कन्या राशी - अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकतात. जर आज तुमच्याजवळ वेळ आहे तर, त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरु करणार आहात. तुमचे वैवाहिक जीवन बिघडून जाईल. तुम्ही आपले धन वाचवू शकतात. आज शुभ 3 असणार आहे.

7/13
तुळ राशी - संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. जर तुम्ही विवाहित आहेत तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. आज तुमचा शुभ अंक 5 आहे.

8/13
वृश्चिक राशी- जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहे त्यांना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाध आणू शकतात. आपल्या वरिष्ठांना गृहीत धरू नका. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.

9/13
धनु राशी - त्रस्त आणि व्यस्त असे कामाचे वेळापत्रक तुम्हाला शीघ्रकोपी बनवेल. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. लग्न म्हणजे केवळ एक छताखाली राहणं नव्हे. एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.

10/13
मकर राशी - आरोग्य चांगले राहील. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. वादविवाद, दुसऱ्यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. कामामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल. तुम्ही रिकाम्या वेळेत आपल्या आवडीचे काम करणे पसंत कराल. बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता. पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील. आजचा तुमचा शुभ अंक 4 आहे.

11/13
कुंभ राशी - आरोग्य चांगले राहील. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्य-क्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.

12/13
मीन राशी - आज तुम्हाला पैशाने जोडलेली काही समस्या येऊ शकते ज्याला सुरळीत करण्यासाठी तुम्ही आपल्या पिता किंवा पितातुल्य कुणी माणसाकडून सल्ला घेऊ शकतात. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या मनस्तापाचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होईल. तुमचा शुभ अंक 8 आहे.

13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घेणे.

Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement