लग्नानंतर अशी दिसतेय नवी नवरी रकुल प्रीत; कामाख्या देवीच्या दर्शनाचे फोटो समोर

Last Updated:
अभिनेत्री रकुल प्रीत सिंह लग्नानंतर देवदर्शनाला गेलेत. लग्नानंरतचा रकुलचा पहिला फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
1/8
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी नुकतंच लग्न केलं.
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी नुकतंच लग्न केलं.
advertisement
2/8
रकुल आणि जॅकी यांनी ग्रँड ड्रिम वेडिंग करत त्यांच्या नात्याला नाव दिलं.
रकुल आणि जॅकी यांनी ग्रँड ड्रिम वेडिंग करत त्यांच्या नात्याला नाव दिलं.
advertisement
3/8
दोघे लग्नानंतर देवदर्शनाला गेले आहेत.
दोघे लग्नानंतर देवदर्शनाला गेले आहेत.
advertisement
4/8
रकुल आणि जॅकी गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलेत.
रकुल आणि जॅकी गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलेत.
advertisement
5/8
जॅकीच्या संपूर्ण फॅमिलीसह रकुल कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहोचली आहे.
जॅकीच्या संपूर्ण फॅमिलीसह रकुल कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहोचली आहे.
advertisement
6/8
कामाख्या देवीच्या दर्शनाचे फोटो रकुलनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
कामाख्या देवीच्या दर्शनाचे फोटो रकुलनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
advertisement
7/8
लग्नानंतरचा पहिला फोटो रकुलनं शेअर केला. लग्नानंतरचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर दिसतोय.
लग्नानंतरचा पहिला फोटो रकुलनं शेअर केला. लग्नानंतरचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर दिसतोय.
advertisement
8/8
ऑरेंज रंगाचा ड्रेस आणि कपाळाला कामाख्या देवीचं कुंकू रकुलनं लावलं आहे.
ऑरेंज रंगाचा ड्रेस आणि कपाळाला कामाख्या देवीचं कुंकू रकुलनं लावलं आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement