advertisement

Ranbir Kapoor : एक नव्हे दोन भूमिका! Ramayana मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! टीझरमध्येही दाखवली झलक

Last Updated:
Ranbir Kapoor Dual Role in Ramayana Film : रणबीर कपूर नितेश तिवारींच्या रामायण चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्येही त्याची झलक दाखवण्यात आली आहे.
1/9
नितेश तिवारी यांचा 'रामायण' हा 2026 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. आता रामायणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रणबीर कपूरने स्वतःच ही माहिती दिली आहे.

2/9
रामायण सिनेमात रणबीर कपूर फक्त रामाची भूमिका नाही तर आणखी एका भूमिकेत दिसणार आहे. म्हणजेच रामायण सिनेमात रणबीर कपूर डबल रोलमध्ये दिसणार आहे. 
रामायण सिनेमात रणबीर कपूर फक्त रामाची भूमिका नाही तर आणखी एका भूमिकेत दिसणार आहे. म्हणजेच रामायण सिनेमात रणबीर कपूर डबल रोलमध्ये दिसणार आहे.
advertisement
3/9
नुकताच लॉस एंजेलिसमध्ये 'रामायण' चित्रपटाचा टीझर लाँच झाला.  यावेळी रणबीर कपूरने याबद्दल सांगितलं.  रणबीर कपूर विष्णूचे दोन अवतार साकारणार आहे.
नुकताच लॉस एंजेलिसमध्ये 'रामायण' चित्रपटाचा टीझर लाँच झाला.  यावेळी रणबीर कपूरने याबद्दल सांगितलं.  रणबीर कपूर विष्णूचे दोन अवतार साकारणार आहे.
advertisement
4/9
एक म्हणजे प्रभू श्रीराम आणि दुसरं म्हणजे परशुराम. राम आणि परशुराम दोघेही भगवान विष्णूचे अवतार आहेत. परंतु त्यांचे स्वभाव आणि प्रवृत्ती पूर्णपणे भिन्न आहेत.एक म्हणजे प्रभू श्रीराम आणि दुसरं म्हणजे परशुराम. राम आणि परशुराम दोघेही भगवान विष्णूचे अवतार आहेत. परंतु त्यांचे स्वभाव आणि प्रवृत्ती पूर्णपणे भिन्न आहेत.
एक म्हणजे प्रभू श्रीराम आणि दुसरं म्हणजे परशुराम. राम आणि परशुराम दोघेही भगवान विष्णूचे अवतार आहेत. परंतु त्यांचे स्वभाव आणि प्रवृत्ती पूर्णपणे भिन्न आहेत.
advertisement
5/9
रणबीर म्हणाला,
रणबीर म्हणाला, "एकीकडे रामाचा सौम्यपणा आहे. तर दुसरीकडे परशुरामाचा उग्रपणा आहे. ही दोन्ही पात्रे साकारण्यासाठी मी माझ्या देहबोलीवर आणि आवाजावर खूप वेगळ्या पद्धतीने काम केले आहे."
advertisement
6/9
चित्रपटाच्या टीझरमध्ये दुहेरी भूमिकेची एक झलक दाखवण्यात आली होती. पण ती फार कोणाच्या लक्षात आली नाही.  रणबीर कपूर म्हणाला,
चित्रपटाच्या टीझरमध्ये दुहेरी भूमिकेची एक झलक दाखवण्यात आली होती. पण ती फार कोणाच्या लक्षात आली नाही.  रणबीर कपूर म्हणाला, "भगवान राम तसेच भगवान परशुराम यांची भूमिका साकारणे ही माझ्यासाठी एक अद्भुत संधी होती. एक अभिनेता म्हणून माझा विश्वास आहे की केवळ देहबोली पुरेशी नाही. तुम्हाला पात्राचा आत्मा, आध्यात्मिकता आणि भावना खोलवर समजून घेणे आवश्यक आहे."
advertisement
7/9
रणबीर पुढे म्हणाला,
रणबीर पुढे म्हणाला, "चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्याच्या एक वर्ष आधीपासूनच या दोन महान पात्रांचे स्वरूप आणि हेतू समजून घेण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली.
advertisement
8/9
नितेश तिवारी यांच्या 'रामायण'च्या टीझरमध्ये राम आणि परशुराम यांच्यातील संघर्षाची एक झलकही दाखवण्यात आली आहे. जो पौराणिक कथेनुसार, सीतेशी विवाह करून राम अयोध्येला परतल्यावर होतो. कथेनुसार परशुरामाने रामाला युद्धाचे आव्हान दिलं होतं. परंतु राम हे देखील भगवान विष्णूचा अवतार आहेत हे लक्षात आल्यावर ते शांत झाले. रवी दुबे लक्ष्मणाची आणि अरुण गोविल राजा दशरथाची भूमिका साकारत आहेत.

9/9
रामायण चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार असून साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारत आहेत. चित्रपटातील रावणाच्या दमदार भूमिकेसाठी 'KGF' स्टार यशची निवड झाली आहे. सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत, तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत पडद्यावर दिसणार आहेत. 'रामायण: भाग 1' या दिवाळीत रिलीज होणार आहे. तर त्याचा दुसरा भाग 2027 च्या दिवाळीत रिलीज होईल.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement