Sameer Chougule : 'सम्या दादा आपल्याला सोडून गेला', स्वत:च्या मृत्यूची खोटी बातमी, संतापले समीर चौघुले

Last Updated:
Sameer Chougule Fake Death News : अभिनेते समीर चौघुले यांनी जेव्हा त्याच्यात मृत्यूची खोटी बातमी ऐकली होती. नेमकं काय घडलं होतं हे त्यांनी सांगितलं.
1/8
सोशल मिडिया वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यामुळे कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कलाकारांना सोशल मीडियावर फायदा होतोच पण त्याचा दुष्परिणामही त्यांना सहन करावे लागतात.
सोशल मिडिया वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यामुळे कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कलाकारांना सोशल मीडियावर फायदा होतोच पण त्याचा दुष्परिणामही त्यांना सहन करावे लागतात.
advertisement
2/8
कलाकारांच्या नावाने अनेकदा खोट्या पोस्ट केल्या जातात. अभिनेते समीर चौघुले यांच्या तर मृत्यूची खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. एकदा नाही तर दोन वेळा समीर चौघुले यांना या प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं.

3/8
माझा लाडका सम्या दादा विनोदाचा हरहुन्नरी किंग आज आपल्याला सोडून अनंतात विलीन... miss u samya dada, असं त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. अशी एक पोस्ट व्हायरल झालं होती.
माझा लाडका सम्या दादा विनोदाचा हरहुन्नरी किंग आज आपल्याला सोडून अनंतात विलीन... miss u samya dada, असं त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. अशी एक पोस्ट व्हायरल झालं होती.
advertisement
4/8
महाराष्ट्राची हास्यजत्रामधून समीर चौघुले प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. Mhj Unpluged या पॉडकास्टमध्ये समीर चौघुले यांनी याबद्दल सांगितलं. ते म्हणाले,
महाराष्ट्राची हास्यजत्रामधून समीर चौघुले प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. Mhj Unpluged या पॉडकास्टमध्ये समीर चौघुले यांनी याबद्दल सांगितलं. ते म्हणाले, "हे एकदा नाही, दोनदा असं घडलंय. एकदा पण एक अशीच बातमी पसरलेली, विजय चौघुले नावाचे पुण्यातले मोठे रंगकर्मी होते त्यांचं निधन झालेलं."
advertisement
5/8
समीर चौघुलेंनी पुढे सांगितलं,
समीर चौघुलेंनी पुढे सांगितलं, "करोनामध्ये आपण 800 खिडक्या 900 दारं ही सीरियल करायचो. ती मालिका मी लिहायचो आणि त्यात कामही करायचो."
advertisement
6/8
 "आम्ही घरातून आपल्याच मोबाईलवर शूट करायचो. तेव्हा मी शूट करत होतो आणि मोबाईल फ्लाइट मोडवर होता. ऑलरेडी आपल्या ग्रुपवर हे कोणीतरी टाकलेलं आणि सगळीकडे पसरलेलं..."
"आम्ही घरातून आपल्याच मोबाईलवर शूट करायचो. तेव्हा मी शूट करत होतो आणि मोबाईल फ्लाइट मोडवर होता. ऑलरेडी आपल्या ग्रुपवर हे कोणीतरी टाकलेलं आणि सगळीकडे पसरलेलं..."
advertisement
7/8
समीर चौघुलेंच्या निधनाची पोस्ट सई ताम्हणकरने वाटली होती आणि तिने त्यांना फोन केला होता. समीर यांनी सांगितलं,
समीर चौघुलेंच्या निधनाची पोस्ट सई ताम्हणकरने वाटली होती आणि तिने त्यांना फोन केला होता. समीर यांनी सांगितलं, "मला यातलं काहीच माहिती नव्हतं. मला पहिल्यांदा सई ताम्हणकरने फोन केला. ती मला फोन करत होती. फोनवर मला म्हणाली की, सम्या मला तुझा फक्त आवाज ऐकायचा होता. त्यानंतर तिनं मला सगळं सांगितलं."
advertisement
8/8
समीर चौघुले पुढे म्हणाली,
समीर चौघुले पुढे म्हणाली, "नंतर त्या माणसाला मी सांगितलं आणि ती पोस्ट नंतर डिलिटही केली. पण एखादी गोष्ट आपण कन्फर्म न करता, सगळ्यात आधी मला टाकायचं आहे हा जो आग्रह असतो. यावर नंतर आपण स्किटही केलं होतं"
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement