Akshay Kumar : खोटं बोलून सेटवरुन गायब व्हायचा, ब्रेकमध्ये कमवायचा 20 लाख, अक्षय कुमारचा शॉकिंग खुलासा

Last Updated:
Akshay Kumar : बॉलीवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार सध्या जॉली एलएलबी 3 मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत असून, अक्षयसोबत अर्शद वारसी मुख्य भूमिकेत दिसत आहेत.
1/7
बॉलीवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार सध्या जॉली एलएलबी 3 मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत असून, अक्षयसोबत अर्शद वारसी मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

advertisement
2/7
जॉली एलएलबी 3 चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अक्षयने द ग्रेट इंडियन कपिल शो च्या तिसऱ्या सीझनच्या शेवटच्या भागात हजेरी लावली होती. यावेळी त्याने किस्सा सांगितला, ज्यामध्ये तो सेटवरुन गायब व्हायचा आणि ब्रेकमध्ये 20 लाख कमवायचा.

3/7
शोमध्ये अक्षयने त्यांच्या कारकिर्दीतील काही मजेशीर अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर केले. त्यांनी सांगितले की, ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला एका लग्नात डान्स करण्याची ऑफर आली होती.

4/7
या ऑफरसाठी अक्षयला 20 लाख रुपये देण्यात आले. अक्षय म्हणाला,
या ऑफरसाठी अक्षयला 20 लाख रुपये देण्यात आले. अक्षय म्हणाला, "शूटिंग फुलप्लॅन होतं, मला थोडं थकल्यासारखं वाटत होतं. मी फराह खानला सांगितलं की मी थोडा वेळ बाहेर जाईन. तिने मला विश्रांतीसाठी व्हॅनिटी व्हॅनमध्ये पाठवलं."
advertisement
5/7
अक्षय पुढे म्हणाला,
अक्षय पुढे म्हणाला, "तिथे मी सुरक्षा रक्षकासह बाईकवर बसलो, विमानतळाकडे गेलो, झटपट शो केला आणि चेक घेतल्यानंतर लगेच शूटिंगला परतलो." त्याच्या या किस्स्याने सेटवर उपस्थित सर्वांना हसू फुटलं.
advertisement
6/7
शोमध्ये अक्षय नेहमीच मस्ती करतो. कपिल शर्मासोबत त्याची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. अर्शद वारसी आणि इतर कलाकारांसोबत त्यांनी खूप हसत खेळत संवाद साधला.

7/7
दरम्यान, अक्षय कुमारने 1991 मध्ये 'सौगंध' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात त्याने अनेक ॲक्शन चित्रपटांमध्ये काम केले, ज्यामुळे त्याला 'खिलाडी' म्हणून ओळख मिळाली. 'खिलाडी', 'मोहरा' आणि 'मैं खिलाडी तू अनाडी' यांसारख्या चित्रपटांनी त्याला यश मिळवून दिलं.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement