'हट्टाला पेटला कुमार सानू, बाळासाहेब नसते तर मी उद्ध्वस्त झाले असते', एक्स पत्नीने सांगितलं मातोश्रीवर काय घडलं?

Last Updated:
Kumar Sanu controversy : कुमार सानूची पहिली पत्नी रीटा भट्टाचार्य यांनी नुकतंच त्याच्यावर खूप गंभीर आणि वैयक्तिक आरोप केले आहेत. त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळे त्यांना कसा न्याय मिळाला, याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
1/9
मुंबई: ९० च्या दशकातील प्रसिद्ध गायक कुमार सानू आजही आपल्या जादुई आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. पण, आता त्यांच्या आयुष्यातील काही जुन्या आणि धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

advertisement
2/9
कुमार सानूची पहिली पत्नी रीटा भट्टाचार्य यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्यावर खूप गंभीर आणि वैयक्तिक आरोप केले आहेत. इतकंच नाही, तर तिने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळे त्यांना कसा न्याय मिळाला, याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

3/9
रीटा भट्टाचार्य आणि कुमार सानू १९८६ मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांना तीन मुलं झाली, पण १९९४ मध्ये ते वेगळे झाले. ३० वर्षांनंतर रीटा यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, तिसऱ्या प्रेग्नंसीदरम्यान कुमार सानू यांनी त्यांचा खूप छळ केला. ते घरातलं सगळं सामान घेऊन त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत राहायला लागले.

4/9
रीटा यांनी सांगितलं की, त्यांचा घटस्फोट व्हायला तब्बल ८ वर्ष लागली. या काळात कुमार सानूने त्यांना पोटगी न घेता घटस्फोट देण्यासाठी गुंडांकडून धमक्या दिल्या होत्या. पण, कोर्टाने कुमार सानूला रीटा आणि मुलांचा खर्च उचलायला सांगितला.

5/9
जेव्हा त्यांना कळलं की, मुंबई कोर्टातून केस परत घेता येणार नाही, तेव्हा ते कोलकाता कोर्टात गेले आणि म्हणाले की, त्यांना पत्नी आणि मुलांसोबत राहायचं आहे.

6/9
रीटा यांनी सांगितलं की, मुलांचं पालनपोषण करण्यासाठी त्यांना सोनं गहाण ठेवावं लागलं. त्यावेळी एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, “बाळासाहेब सर्वांना न्याय देतात, मलाही देतील. मला जर कुठेही न्याय मिळाला नाही, तर मी माझ्या समस्या घेऊन त्यांच्याकडे जाईन.”

7/9
बाळासाहेबांनी ती मुलाखत पाहिली आणि राज ठाकरेंनी रीटांना फोन करून त्यांना बाळासाहेबांना भेटायला बोलावलं. बाळासाहेबांनी जेव्हा रीटाची संपूर्ण परिस्थिती ऐकली, तेव्हा त्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं. रीटा म्हणाल्या, “मला ‘आशिकी’ हा बंगला कुमार सानूने नाही, तर बाळासाहेबांनी दिला.”

8/9
त्या असंही म्हणाल्या की, आशिकीतील ५० टक्के माझ्या नावावर होता आणि उर्वरित ५० टक्के मी आणि माझ्या तीन मुलांसह इतर लोकांच्या नावावर होतं.”

9/9
रीटाने केलेले हे आरोप खूपच गंभीर आहेत, ज्यामुळे कुमार सानूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement