IPL 2026 : ऑक्शनमध्ये आला, पण कुणीच घेतलं नाही,शेवटी सगळा राग मैदानावर काढला, 240 च्या स्ट्राईक रेटने धावा

Last Updated:
आयपीएल 2025 चा लिलाव नुकताच अबुधाबीमध्ये पार पडला आहे. या लिलावात नवखे खेळाडू भाव खाऊन गेले, तर स्टार खेळाडूंना फारसा भाव मिळाला नाही.
1/7

advertisement
2/7
यामध्ये काही खेळाडू असे होते,ज्यांना कोणत्याच फ्रेंचायजींनी भाव दिला नाही, त्यामुळे हे खेळाडू अनसोल्ड राहिले होते. पण अनसोल्ड राहिल्यानंतर या खेळाडूंनी धमाका केला आहे

3/7
आयपीएलमध्ये अशाचप्रकारे अनसोल्ड राहिलेल्या हरयाणाच्या यशवर्धन दलालने वादळी खेळी केली आहे. ही खेळी पाहून सगळेच शॉक झाले आहेत.

4/7
झारखंडने प्रथम फलंदाजी करताना 262 धावा ठोकल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना हरयाणा 193 वर ऑलआऊट झाली होती.

5/7
या सामन्यात हरियाणाकडून लक्ष्याचा पाठलाग करताना यशवर्धन दलालने 18  बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. यामध्ये 5 षटकार आणि 2 चौकार मारले होते. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 240 होता.

6/7
हरयाणाकडून यशवर्धन एकटाच भीडला जर त्याला इतर दुसऱ्या खेळाडूची साथ मिळाली असती तर सामन्याचा निकाल वेगळा असता.

7/7
दरम्यान यशवर्धन दलालची 30 लाख बेसप्राईज होती. पण आता त्या फ्रेचायजींना पश्चाताप होत असेल,

Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement