Mumbai Indians : भारताचा क्रिस गेल फॉर्ममध्ये, ऑक्शननंतर मुंबईला गुडन्यूज, डेथ ओव्हरमध्ये 221च्या स्ट्राईक रेटने धुतलं

Last Updated:
आयपीएल 2026 चा मिनी लिलाव उलटून तीन दिवस झाले आहेत. या तीन दिवसानंतर मुंबई इंडियन्सचा एक खेळाडू चमकला आहे. या खेळाडूने एका सामन्यात वादळी खेळी केली आहे.
1/7

advertisement
2/7
या खेळाडूला भारताचा क्रिस गेल म्हणतात, त्याने झारखंड आणि हरयाना यांच्यात रंगलेल्या फायनल सामन्यात वादळी खेळी केली होती.

3/7
खरं तर आजच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील फायनल सामन्यात  झारखंडने 69 धावांनी हरयाणाचा पराभव केला होता. या पराभवात भारताच्या क्रिस गेलचा मोठा वाटा आहे.

4/7
रॉबीन मिन्स असे या खेळाडूचे नाव आहे, त्याला भारताचा क्रिस गेल म्हणतात. या खेळाडून झारखंड संघाकडून खेळताना मोक्याच्या क्षणी मैदानात येऊन 14 बॉलमध्ये 31 धावांची खेळी केली होती. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 221 होता.

5/7
रॉबीन मिन्सच्या या ताबडतोब खेळीने झारखंडने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 262 धावा ठोकल्या होत्या. या सामन्यात हरयाणा 193 वर ऑलआऊट झाली त्यामुळे झारखंडने फायनल जिंकली.

6/7
दरम्यान रॉबीन मिन्सच्या या खेळीने मुंबई इंडियन्सला गुडन्यूज मिळाली आहे. कारण  त्यांचा खेळाडू प्रचंड फॉर्ममध्ये आहे.

7/7
मुंबई इंडियन्सने रॉबीन मिन्सला यंदाच्या हंगामात रिटेन केले आहे. 65 लाखाच्या किमतीत त्याला रिटेन करण्यात आलं होतं. त्यामुळे मुंबईला या रिटेने केल्याचा आनंद आहे.

Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement