Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, हाडं गोठवणारी लाट येतेय, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
राज्यातील किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ झाली असून यामुळे नागरिकांना वाढलेल्या गारव्यापासून काहीसा दिलासा मिळत आहे. पाहुयात 19 डिसेंबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
1/7
राज्यातील तापमानात मागील 2 दिवसांपासून चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यातील किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ झाली असून यामुळे नागरिकांना वाढलेल्या गारव्यापासून काहीसा दिलासा मिळत आहे. पाहुयात 19 डिसेंबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.

advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर मुंबईतील कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 33 अंश सेल्सिअस एवढं असेल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ही किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ होईल.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात काहीशी वाढ होणार असल्याने गारवा कमी होणार आहे. पुण्यामध्ये सकाळच्या वेळी धुके पाहायला मिळेल. तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस एवढे असेल.

4/7
उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. नाशिकमध्ये 9 अंश सेल्सिअस तर जळगावमध्ये ही किमान तापमान 9 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही किमान तापमानाचा पारा 9 ते 10 अंशच्या दरम्यान असेल.

5/7
मराठवाड्यात ही किमान तापमान हे 8 ते 9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. परंतु आता पुन्हा एकदा किमान तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यामध्ये गारठ्यात किंचित घट होईल.

6/7
विदर्भातील नागपूर, अमरावतीसह उर्वरित जिल्ह्यातही किमान तापमानात 2 अंशांनी वाढ पाहायला मिळेल. यामुळे गारव्यापासून दिलासा मिळेल परंतु किमान तापमानातील घट ही केवळ 1 ते 2 अंश सेल्सिअस असल्याने गारवा कायम राहील. नागपूरमध्ये 19 डिसेंबर रोजी 12 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान राहील.

7/7
दरम्यान, राज्यातील वातावरणातील बदल सातत्यपूर्ण असून राज्यातील गारठा कायम आहे. 2 ते 3 दिवस गारठा कमी राहणार असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल.

Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement