advertisement

Sandeep Khare Daugher Wedding : संदीप खरेची एकुलती एक लेक लग्नबंधनात! जावई आहे अभिनेता, या मालिकेत केलंय काम

Last Updated:
Sandeep Khare Daugher Wedding : गीतकार, गायक, अभिनेते संदीप खरे यांच्या एकुलत्या एक लेकीचं नुकतंच लग्न पार पडलं. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संदीप यांचा जावई देखील प्रसिद्ध अभिनेता आहे.
1/7
मराठी मनोरंजन विश्वात सनई चौघड्यांचे सूर वाहू लागले आहेत. अभिनेत्री अपूर्वा गोरेनंतर अभिनेत्री रुमानी खरे लग्नबंधनात अडकली आहे.

2/7
प्रसिद्ध लेखक, गीतकार अभिनेते संदीप खरे यांची एकुलती एक लेक रुमानी खरे हिनं अभिनेता स्तवन शिंदेबरोबर लग्न केलं.

3/7
रूमानी आणि स्तवन यांचं थोड्या थाटामाटात लग्न झालं. डिसेंबर महिन्यात रुमानी आणि स्तवन यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर दोन महिन्यांनी त्यांनी लग्नगाठ बांधली.

4/7
संदीप खरे यांनी लेकीचं लग्न मोठ्या थाटात लावून दिलं. रुमानीच्या सिंपल आणि सोज्वळ लुकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हिरव्या साडीत मिनिमल ज्वेलरी आणि मेकअपमध्ये रुमानी खूप सुंदर दिसत होती.

5/7
संदीप खरे यांचा जावई स्तवन शिंदे हा देखील अभिनेता आहे. गेली अनेक वर्ष स्तवन मराठी तसंच हिंदी टेलिव्हिजनवर काम करत आहे. स्तवन सध्या 'गडगर्जना' या महानाट्यात काम करतोय. 'पावनखिंड' सिनेमात त्याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

6/7
त्याचप्रमाणे 'तुमचं आमचं सेम असतं' या लोकप्रिय मालिकेचाही तो नायक होता. 'दिल ढुंढता है' या हिंदी मालिकेतही त्याने काम केलं आहे.

7/7
रुमानीविषयी सांगायचं झाल्यास, ती सध्या 'लागली पैज' या मराठी नाटकात काम करतेय. त्याआधी तिची 'दुर्गा', 'तू तेव्हा तशी' ही मालिकाही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement