मोदींची सून होणार श्रद्धा कपूर? वयानं लहान तर कमाईच्या बाबतीतही अभिनेत्रीच्या मागे आहे होणारा नवरा

Last Updated:
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान श्रद्धा कपूरनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. श्रध्दानं बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. आता दोघंही लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जातंय. पण श्रद्धाचा होणारा नवरा कोण आहे आणि त्यांची संपत्ती किती आहे माहितीये का?
1/8
 श्रद्धा कपूरनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. श्रध्दानं बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली.

advertisement
2/8
श्रद्धा कपूरच्या बॉयफ्रेंडचं नाव राहुल मोदी असं आहे. तो एक लेखक आणि असिस्टंट डायरेक्टर आहे.

3/8
त्यानं व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमधून फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतल्याची माहिती आहे. यानंतर तो चित्रपटाच्या सेटवर इंटर्न म्हणून काम करू लागला.

4/8
राहुल मोदीचा जन्म 7 ऑक्टोबर 1990 रोजी झाला. राहुल मोदी हा मुंबईचाच रहिवासी असून त्याच्या कुटुंबीयांचा बिझनेस आहे. पण चित्रपटांमध्ये रुची असल्यानं राहुलने इंडस्ट्रीची वाट पकडली.

5/8
श्रद्धा कपूरचा जन्म 3 मार्च 1987 रोजी झाला. दोघांच्या वयात तीन वर्षांचा फरक आहे. चित्रपट लेखक असण्यासोबतच राहुल सहाय्यक दिग्दर्शकही आहे.

6/8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल मोदीची संपत्ती 1-2 मिलियन डॉलर्स असल्याची माहिती आहे. तर  श्रद्धा कपूरची एकूण संपत्ती 16 मिलियन डॉलर म्हणजेच 130 कोटी रुपये आहे.

7/8
राहुलनं ‘तू झूठी मैं मक्कार’ सोबतच ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ सारख्या सुपरहिट चित्रपटांचं लेखन केलं आहे.

8/8
श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाची कथा देखील राहुल मोदीनेच लिहिली होती. तेव्हापासून त्यांच्यात प्रेम फुललं आणि दोघे प्रेमात पडले. आता श्रद्धानं प्रेमाची कबुली तर दिली पण ती कधी लग्न करणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement