स्वस्तातला शर्ट, पायात स्लिपर अन् काळवंडलेला चेहरा, प्रसिद्ध कॉमेडियनची अवस्था पाहून चाहते शॉक PHOTOS

Last Updated:
Famous Comedian Sunil Pal : प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल याची अवस्था पाहून चाहते हैराण झाले आहेत. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
1/8
 सुनील पाल हिंदी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन आहे. स्टँडअप कॉमेडीच्या जोरावर त्याने प्रेक्षकांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजवर त्याने छोट्या पडद्यावरील अनेक शो आणि चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा पाडला आहे.

advertisement
2/8
 सुनील पाल यांनी नुकतीच कपिल शर्माच्या 'किस किसको प्यार करूं 2' या चित्रपटाच्या ग्रँड प्रीमिअरला हजेरी लावली. पण सुनील पालला पाहून चाहत्यांना त्याला ओळखणंही कठिण झालं होतं.

3/8

4/8
 सुनील पालचे 'किस किसको प्यार करूं 2'च्या प्रीमिअरदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रेड कार्पेटवरील त्याचा लूक पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करित आहेत.

5/8
 स्वस्तातला जुना निळ्या रंगाचा शर्ट, पायात स्लिपर, डोक्यावर काळी टोपी आणि काळवंडलेला चेहरा असा सुनील पाल यांचा लुक होता. तसेच सुनील पाल याचं वजनदेखील कमी झालेलं पाहायला मिळत आहे.

6/8
 सुनील पाल यांच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यांची प्रकृती ठीक आहे ना? कोणता आजार झालाय का? नैराश्यात आहेत का? आर्थिक परिस्थिती ठीक आहे ना? मानसिक अवस्था ठीक नाही का? असे अनेक सुनील पाल यांची अवस्था पाहून नेटकऱ्यांना पडले आहेत.

7/8
 सुनील पाल गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत. बॉलिवूड चित्रपटांवर, सेलिब्रिटींवर सतत टीका केल्याने, शिवीगाळ केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

8/8
 सुनील पाल 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या कार्यक्रमाचा पहिला विजेता होता. पुढे 'हम तुम', 'फिर हेरा फेरी', अपना सपना मनी मनी' यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांतही सुनील पाल यांनी विनोदी भूमिका साकारल्या आहेत.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement