Suraj Chavan Wife : बिग बॉसचा विनर संजनाच्या प्रेमात सायको, कोण आहे सूरज चव्हाणची होणारी बायको?

Last Updated:
Who is Suraj Chavan Wife : सूरज चव्हाण लवकरच लग्न करतोय. त्याची शॉपिंग आणि केळवण देखील पडलं. त्याच्या बायकोची पहिली झलक देखील पाहायला मिळाली. पण कोण आहे सूरज चव्हाणची होणारी बायको?
1/8
बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सूरज चव्हाण लग्न करतोय हे ऐकल्यानंतर अनेकांना भुवया उंचावल्या. पण सूरज त्याच्या निर्णयावर ठाम असून तो लवकरच त्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे.

advertisement
2/8
सूरज चव्हाणने त्याच्या रील व्हिडीओमधून त्याच्या होणाऱ्या बायकोची हिंट दिली होती. अंकिता वालावलकर हिने सूरजच्या होणाऱ्या बायकोला पहिल्यांदा सर्वांसमोर आणलं.

3/8
अंकिताने सूरजला त्याच्या लग्नाची खरेदी करून दिली. लग्नाच्या खरेदीसाठी सूरज आणि त्याची होणारी बायको मुंबईला आले होते. 

4/8
अंकिताने सूरजला त्याच्या लग्नाची खरेदी करून देण्याचं प्रॉमिस केलं होतं त्यानुसार तिने त्याला खरेदी करून दिली. त्यानंतर तिने दोघांचं केळवणही केलं. केळवणाचा व्हिडीओ शेअर करत अंकिताने सूरजच्या बायकोचा चेहरा सर्वांना दाखवला.

5/8
संजना असं सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचं नाव आहे. सूरज चव्हाण नक्की कोणासोबत लग्न करणार, त्याची होणारी बायको कोण याची उत्सुकता सर्वांना होती.

6/8
सूरज त्याच्या मामाच्या मुलीशी लग्न करतोय. संजना ही सूरजच्या चुलत मामाची मुलगी आहे. दोघांचं लव्ह मॅरेज असल्याचं अंकिताने एका व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

7/8
सूरज आणि संजना एकमेकांना आधीपासून ओळखतात. मामाची मुलगी असल्याने दोघांनी लहानपणापासून एकमेकांना पाहिलं आहे. संजना ही फार शांत आणि समजूतदार मुलगी असल्याचं अंकिताने सांगितलं.

8/8
सूरज आणि संजना लग्नानंतर त्यांच्या नव्या घरी राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला घर बांधून दिलं आहे. एखाद्या बंगल्यासारखं त्याचं घर बनून तयार आहे. नोव्हेंबर महिन्यातच सूरजचं लग्न असून त्याच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. 

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement