Titeeksha - Sidharth : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम नेत्रानं या अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा; पाहा फोटो

Last Updated:
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत कलाकारांची लगीनघाई सुरू आहे. कालच प्रथमेश परबचं लग्न पार पडलं. त्यानंतर आता अजून एका अभिनेत्रीची लगीनघाई सुरु झाली आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितिक्षा तावडेचा साखरपुडा पार पडला आहे.
1/9
 ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील अद्वैत म्हणजेच अभिनेता अजिंक्य ननावरे आणि शिवानी सुर्वेचं लग्न झालं. त्यांच्यापाठोपाठ आता नेत्राही लग्नगाठ बांधणार आहे.

advertisement
2/9
तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असून त्यांचा आता साखरपुडा पार पडला आहे.

3/9
या दोघांनी 2018 साली आलेल्या ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या सेटवरच दोघांचं प्रेम फुललं.

4/9
तितिक्षा आणि सिद्धार्थ ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत काम करत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. आता दोघांच्याही आयुष्याची नवी सुरुवात झाली आहे.

5/9
दोघांनीही साखरपुडयासाठी सुंदर लूक केला होता. आता दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

6/9
तितिक्षा आणि सिद्धार्थने 'Forever with my best friend' असं म्हणत साखरपुड्याचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

7/9
तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाची तारीख समोर आली नसली तरी आता दोघांच्याही लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

8/9
तितिक्षाने सुंदर पर्पल रंगाची साडी नेसली होती तर सिध्दार्थन पांढरा शेरवानी घातला होता. दोघेही खूप खुश दिसत होते.

9/9
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement