advertisement

Virosh Wedding : रश्मिका आणि विजयच्या वयात अंतर किती; कोण मोठं, कोण लहान?

Last Updated:
Rashmika Mandanna Vijay Devarkonda : रश्मिका मंदानाचा एक्स बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठा होता. आता विजय देवरकोंडा आणि तिच्या वयात किती फरक आहे माहिती आहे का?
1/5
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाची लव्हरस्टोरी डायल कॉम्रेड आणि गीता गोविंदम या चित्रपटांपासून सुरू झाली. चित्रपटांमध्ये एकत्र काम करत असताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पण त्यांनी त्यांचं नातं कधीच उलगडलं नाही.

2/5
आता हे कपल लग्नबंधनात अडकत आहे. उदयपूरमधील एका भव्य हॉटेलमध्ये लग्नाच्या विधी होत आहे. त्यानंतर 4 मार्च रोजी हैदराबादमधील हॉटेल ताज कृष्णा इथं त्यांचं रिसेप्शन असल्याची माहिती आहे.

3/5
9 वर्षांपूर्वी 2017 सालीही रश्मिकाचा साऊथ हिरो रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा झाला होता. त्या दोघांमध्ये 13 वर्षांचं अंतर होतं.

4/5
आता रश्मिका आणि विजय लग्नबंधनात अडकत आहेत, त्यांच्यात वयाचं किती अंतर आहे, कोण कोणापेक्षा मोठं आहे?

5/5
रश्मिका 29 वर्षांची आहे, तर विजय 36 वर्षांचा आहे. दोघांच्या वयात सात वर्षांचा फरक आहे. विजय रश्मिकापेक्षा सात वर्षांनी मोठा आहे. पण वयात इतकं अंतर असूनही या कपलचं रिलेशन खूप स्ट्राँग आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement