Dhurandhar सिनेमा कुठे शुट झाला? खरंच पाकिस्तानमध्ये जाऊन सिनेमा तयार केला गेला का?

Last Updated:
चित्रपटातील अनेक सीन पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न घोळत आहे, 'हा सिनेमा खरंच पाकिस्तानमध्ये जाऊन शूट झाला का?' पाकिस्तानमध्ये शुटिंगसाठी परमिशन मिळाली असेल का?
1/9
आजकाल सिनेमात लोकेशन्सची निवड ही तितकीच महत्त्वाची असते जितकी कथा. एखाद्या देशाची हवा, रस्ते, गर्दी किंवा तिथली रंगत दाखवायची असेल, तर फिल्ममेकर्सकडे दोनच पर्याय असतो त्या देशात जाऊन शुट करणे किंवा तशीच वातावरणनिर्मिती इतर ठिकाणी करणे.

advertisement
2/9
धुरंधर हा 2025 मधला चर्चेत आलेला अॅक्शन ड्रामाबद्दल देखील तिच गोष्ट सर्वात चर्चेत आली आहे.  चित्रपटातील अनेक सीन पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न घोळत आहे, 'हा सिनेमा खरंच पाकिस्तानमध्ये जाऊन शूट झाला का?' पाकिस्तानमध्ये शुटिंगसाठी परमिशन मिळाली असेल का? हुबेहुब पाकिस्तान सारखा दिसणारा मोहोल्ला कुठे बरं मिळाला असेल की खरंच तिकडे जाऊन शुट झालं?

3/9
पाकिस्तानमधले दिसणारे सीन पण प्रत्यक्षात पाकिस्तान शुट झाले नाही, मग कुठे झालं? चला काही फेमस सीनचं लोकेशन जाणून घेऊ.

4/9
चित्रपटात कराची, Lyari सारख्या भागांची प्रेरणा असलेले रस्ते, गल्लीबोळ, इमारती आणि वातावरण दाखवले आहे. पण हे सगळं प्रत्यक्ष पाकिस्तानमध्ये शूट झालंय का? तर नाही.

5/9
चित्रपटातील पाकिस्तानसारखी दिसणारी लोकेशन्स प्रत्यक्ष पाकिस्तानात नसून थायलंडमधील Bangkok आणि भारतातील काही ठिकाणी तयार करण्यात आली आहेत. फिल्मच्या टीमने तिथे सेट्स उभे करून, स्थानिक गल्ली आणि इमारतींमध्ये बदल करून पाकिस्तानचा माहोल अत्यंत वास्तवदर्शी पद्धतीने निर्माण केला आहे.

6/9
चित्रपटातील काही गाव-केंद्रित सीन पंजाबमधल्या Khera Village येथे शूट करण्यात आले. इथे घरं, भिंती, दुकाने, बोर्ड आणि रूफटॉप्सवर पाकिस्तानसारखी सजावट केली गेली. स्थानिक लोकांनीही शूटिंग दरम्यान हे पाहिलं आणि हा सेट पाहून त्यांनाही काही काळ ते खरंच पाकिस्तानासारखं वाटलं.

7/9
चित्रपटाचा मोठा हिस्सा विशेषतः अॅक्शन सीन Bangkok, Thailand येथे शूट झाला. इथल्या जुन्या भागातील गल्ल्या आणि लोकेशन्स वापरून पाकिस्तानमधलं वातावरण तयार करण्यात आलं. मोठ्या प्रमाणावर सेट डिझाईन, VFX आणि लोकेशन मॉडिफिकेशन वापरून टीमने “कराची-लुक” तयार केला.

8/9
भारतातील इतर लोकेशन्सधुरंधरचं शूटिंग भारतातही विविध ठिकाणी झालं आहे, जसं की अमृतसर, पंजाब, मुंबईतील Filmistan Studios आणि Madh Island, Vile Parle मधील जुनी Golden Tobacco Factory, Mankoli Bridge (Thane - Dombivli), Ladakh मधील अॅक्शन सीक्वेन्स ही ठिकाणं कथानकातील विविध भागांसाठी वापरली गेली आहेत.

9/9
म्हणजेच धुरंधरचा मोठा भाग पाकिस्तानमधील दाखवण्यात आला असला तरी त्यातील बहुतांश भाग हे भारत, थायलंड आणि सेटवर शुट करण्यात आले आहेत.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement