advertisement

दिव्यांका त्रिपाठी होणार आई! तिला ईशी मां म्हणणारी ऑनस्क्रीन लेक रूहीही झाली मोठी, कशी दिसते पाहिली का?

Last Updated:
Divyanka Tripathi Ishi Maa Daughter Ruhi Photo : ये है मोहब्बतें मालिकेतील ईशिता म्हणजेच ईशी मां आता खऱ्या आयुष्यात आई होणार आहे. पण तिची ऑनस्क्रिन लेक रुही आता किती मोठी झाली, कशी दिसते, ती काय करते माहितीये?
1/7
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने लग्नाच्या 10 वर्षांनी गूड न्यूज दिली आहे. दिव्यांका प्रेग्नंट आहे. दिव्यांका आणि तिचा अभिनेता नवरा विवेक दहिया आईबाबा होणार आहेत. दिव्यांका जिन ऑनस्क्रिनही आईची भूमिका केली आहे. ये हैं मोहब्बतें या हिंदी मालिकेतून ती ईशी माँ म्हणून घराघरात पोहोचली. दिव्यांकाला ईशी माँ म्हणणारी तिची ऑनस्क्रिन लेक रूही आता खूप मोठी झाली आहे.

2/7
'ये है मोहब्बतें'मध्ये छोट्या रुहीची भूमिका करणारी बालकलाकार म्हणजे रुहानिका धवन. जिने 'ये है मोहब्बतें'आधी 'मिसेज कौशिक की पांच बहुएं'मध्ये काम केलं. इथूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली.  रुहानिकाने टीव्ही मालिकांसह काही फिल्ममध्येही काम केलं आहे. सलमान खानची फिल्म जय हो मध्ये तिने छोटीशी भूमिका केली आहे.

3/7
पण टीव्ही मालिकांमध्ये ते बराच काळ दिसली नाही. तरी सोशल मीडियावर मात्र ती चांगलीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती आपले फोटो पोस्ट करत असते.

4/7
रुहानिकाचे सोशल मीडियावरील फोटो पाहिल्यानंतर चाहते थक्क होतात. कारण रुहानिका खूप मोठी झाली आहे. आता ती 18 वर्षांची आहे. ती तिचीऑनस्क्रिन आई ईशी माँ म्हणजे दिव्यांकापेक्षाही उंच दिसू लागली.

5/7
सोशल मीडियावर रुहानिका तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. बड्या बड्या अभिनेत्रींनाही फेल करतील अशी तिची स्टाईल आणि तिचं ड्रेसिंग असतं.

6/7
तिचे फोटो पाहिल्यानंतर ही तीच क्युट, निरागस रुही आहे, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही.  क्युटनेस आणि गोड बोलण्याने सगळ्यांना आकर्षित करणारी रुही आता रुही राहिली नाही, अशीच प्रतिक्रिया सगळ्यांची असते. रुहीचा चेहरा तसाच आहे, पण त्यावरील क्युटनेस कुठेतरी कमी झाला असं अनेकांना वाटतं.

7/7
2025 सालीच रुहानिका बारावी पास झाली आहे. तिला 91 टक्के मार्क्स मिळाले आहेत. तिचं पहिलं प्राधान्य अभ्यासाला असल्याचं तिने याआधी अनेक मुलाखतीत सांगितलं होतं. ये है मोहब्बतेंच्या सेटवर शूटिंगवेळीही ती अभ्यास करायची आणि परीक्षेच्या वेळी ब्रेक घ्यायची.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement