विषारी सापांनाही पुरुन उरणारं! 'या' प्राण्याच्या अश्रूंमध्ये दडलंय 26 प्रकारच्या विषांवरचं औषध! एक थेंब अश्रूला कोटींची किंमत!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
जगात अनेक विषारी साप आहेत, ज्यांच्या विषावर उपचार शोधणे खूप कठीण आहे. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा प्राण्याबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे सापाच्या विषावर उपचार करणे शक्य होऊ शकते. याशिवाय, त्याच्या एका थेंब अश्रूची किंमतही करोडोंमध्ये आहे....
advertisement
advertisement
बिकानेरमधील राष्ट्रीय उंट संशोधन केंद्राचा (NRCC) हा अभ्यास वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवू शकतो. अभ्यासात असे आढळले आहे की उंटाच्या अश्रूंमध्ये आढळणारे अँटीबॉडीज 26 प्रकारच्या सापांच्या विषाला निष्प्रभ करू शकतात. याच कारणामुळे जगातील इतर कोणत्याही प्राण्याच्या अश्रूंपेक्षा उंटाचे अश्रू अधिक महागडे आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement