advertisement

Weather Alert: 29 जानेवारीला हवामानात मोठे बदल, कल्याण-डोंबिवलीला अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून कल्याण-डोंबिवलीत देखील वारं फिरल्याचं चित्र आहे. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
जानेवारी महिना संपत असताना महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत आहेत. किमान आणि कमाल तापमानात सातत्याने चढउतार जाणवत आहेत. मुंबई आणि ठाणे परिसरात देखील तापमानात काहीशी वाढ जाणवत आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातील 29 जानेवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.

2/5
मागील काही दिवसांपासून कल्याण तालुक्यातील हवामान अंशतः ढगाळ ते निरभ्र होते. गुरुवारी पुन्हा बदल होऊन हवामान उष्ण आणि कोरडे राहील. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान 19 अंश सेल्सिअस असेल. दिवसभर उन्हाळी हवामान जाणवेल, त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

3/5
डोंबिवली शहरातील हवामान प्रामुख्याने स्वच्छ, कोरडे आणि सुखद राहण्याची शक्यता आहे. सकाळी काही ठिकाणी हलके धुके जाणवेल, हवेत कोरडेपणा असल्याने उकाडा कमी असेल. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल 30 अंश सेल्सिअस राहील. दिवसा उबदार आणि रात्री हलक्या थंडीचा अनुभव येईल.

4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण हवामानात किंचित बदल असून आज वातावरण सुखद आणि अंशतः ढगाळ राहील. किमान तापमानात 3 अंशाने वाढ़ झाली असून ते 20 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस असेल. पावसाची शक्यता कमी असली तरी, काही ठिकाणी अचानक ढगाळ हवामानामुळे तुरळक ढग दिसू शकतात.

5/5
बदलापूर शहरातील हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलामुळे किमान तापमान 23 अंश तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस राहील. शहापूर मधील हवामान कोरडे आणि निरभ्र राहील, किमान तापमान 21 अंश तर कमाल 36 अंश सेल्सिअस असेल. मुरबाड तालुक्यातील हवामान मुख्यत्वे कोरडे व उबदार राहण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement