Weather Alert: धुके, थंडी अन् उन्हाचे चटके, कल्याण-डोंबिवलीत विचित्र हवामान, आज पुन्हा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानत सातत्याने बदल जाणवत आहेत. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, शहापूर, बदलापूर आणि मुरबाड परिसरात आजचं अपडेट जाणून घेऊ.
1/5
राज्यातील हवामान सातत्याने बदलत आहे. उत्तरेतून येणाऱ्या शीतलहरींमुळे गेल्या आठवड्यात राज्यात थंडीची लाट निर्माम झाली होती. आता मात्र हवामानात पुन्हा बदल जाणवत आहेत. 14 डिसेंबरला कोणत्याही जिल्ह्याला ‘कोल्ड वेव्ह’चा अलर्ट नाही. मात्र, गारठा कायम असणार आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह परिसरातील हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
कल्याण तालुक्यात थंडीची तीव्रता कायम आहे. आज पुन्हा किमान तापमान 18 ते 20 अंशांपर्यंत राहील. तर कमाल तापमान 30 ते 33 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळी गारठा तर दुपारी उष्णता जाणवेल.

3/5
डोंबिवली शहरात गारठा वाढला असून, शनिवारप्रमाणेच आज देखील तीव्र थंडी जाणवेल. सकाळी दाट धुके आणि गारठा तर दुपारी उष्णतेचा पारा घाम काढणार आहे. किमान तापमान 12 अंशांवर राहील, तर किमाल 36 ते 37 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

4/5
कल्याण डोंबिवली ग्रामीण भागातील पारा शनिवारी 13°C पर्यंत खाली आला होता. किमान तापमानात काहीशी वाढ होणार असून थंडीची तीव्रता कमी होईल. किमान तापमान 18 अंश तर कमाल 26 अंशांवर राहील.

5/5
कल्याण-डोंबिवलीसह बदलापूर, मुरबाड आणि शहापूरला देखील थंडीचा कडाका जाणवत आहे. बदलापूरला किमान तापमान 20 अंशावर तर मुरबाडला 14 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात थंडी कायम आहे. नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement