advertisement

Muesli Vs Oats : म्यूसली की ओट्स, सकाळच्या नाश्त्यासाठी काय जास्त चांगलं? दिवसभर एनर्जी देईल हा पदार्थ!

Last Updated:
Muesli or oats which is best for breakfast : नाश्त्यासाठी बऱ्याच लोकांना हलका पण भरपूर एनर्जी देणारा पदार्थ हवा असतो. पोहे, उपण्याऐवजी आणखीही असे काही पदार्थ असतात. जे हल्ली फॅन्सी नाश्ता म्हणून समोर आले आहेत. हे आपल्या शरीरासाठी हेल्दीही असतात. यातच आहे ओट्स आणि म्यूसली. पण या दोन्हींपैकी नेमकं कोणतं चांगलं? चला पाहूया.
1/7
ओटस आणि म्यूसली खूप जणांचा आवडता नाश्ता आहे. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आणि पोटासाठी हलकं असतं. यामध्ये वेगवगेळी फळं आपण टाकतो. म्हणून हे पदार्थ आणखीनच पौष्टिक बनतात. मात्र या दोन्हींपैकी कोणता जास्त चांगलं आहे हे जाणून घेऊया.

2/7
जी लोक आपल्या फिटनेसवर जास्त काम करतात किंवा ज्यांना फिटनेसकडे लक्ष द्यायचे आहे. त्यांच्यासाठी ओट्स हा उत्तम पर्याय आहे. करा ओट्समध्ये बीटा-ग्लुकन नावाचे विरघळणारे फायबर असते, जे जास्त काळ पोट भरलेले ठेवते.

3/7
त्याचप्रमाणे तुम्हाला वजन कमी करायचं असेल, डायबिटीजमुळे रक्तातील साखर नियंत्रित करायची असेल किंवा हृदयाचं आरोग्य सुधारायचं असेल ओट्स हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

4/7
म्यूसलीदेखील ओट्सपेक्षा कमी नाही. हे निरोगी चरबी आणि जीवनसत्त्वांचे एक पॉवरहाऊस आहे. चवीच्या बाबतीतही म्यूसली ओट्सपेक्षा खूपच चांगली आहे. जी मुलं दिवसभर सक्रिय असतात किंवा ज्यांना सामान्यांपेक्षा जास्त एनर्जीची गरज असते, ज्यांच्यासाठी म्यूसली उत्तम नाश्ता आहे.

5/7
म्यूसलीमध्ये तुम्ही सुकामेवा आणि वेगवेगळ्या बिया टाकल्यामुळे म्यूसलीमध्ये ते आणखी हेल्दी होते. कारण यामध्ये चरबी, आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त प्रमाणात असतात, जे शरीराला पोषण देतात.

6/7
म्यूसली आणि ओट्स दोन्हीही पदार्थ खरं तर हेल्दी आहेत आणि शरीराला भरपूर पोषण देतात. सोबतच दिवसभर एनर्जीही टिकवून ठेवतात. मात्र तुम्ही तुमच्या गरजा आणि शरीरानुसार एक निवडू शकता. किंवा आलटून पालटून दोन्हीही खाऊ शकता.

7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement