Kids Eye Slight : मुलांना लहान वयातच चष्मा लागलाय? हे 5 सुपर फूड्स द्या, नंबर लगेच होईल कमी

Last Updated:
सध्या चुकीची जीवनशैली आणि आहार इत्यादींमुळे अनेकांना डोळ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. कमी वयातच दृष्टिदोष निर्माण झाल्याने बरेचजण लहान मुलांना चष्मा लागण्याच्या समस्येत मोठी वाढ झाली आहे. तेव्हा तुमच्या लहान मुलांच्या डोळ्याची दृष्टी पुन्हा चांगली होण्यासाठी आणि चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी त्यांच्या आहारात काही पौष्टिक घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे.
1/5
पालक : हिरवा रंग डोळ्यांना आराम देतो. या रंगांचे पदार्थ डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर असतात. पालकमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे डोळ्यांशी संबंधित इतर समस्याही दूर होतात. हे पदार्थ डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी अतिशय प्रभावी आहेत.

advertisement
2/5
गाजर : गाजर आणि रताळी यांचे सेवन देखील दृष्टी वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये बीटा कॅरोटीन आढळते, तसेच रताळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि ई हे घटक असतात जे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात.

3/5
अंडी : अंडी शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तसेच दृष्टी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. याचे सेवन डोळ्यांच्या रेटिनापासून हानिकारक घटकांना दूर ठेवते. तसेच डोळ्यांची दृष्टी नियंत्रित करण्याबरोबरच ते त्याभागाचे रक्षण करते. हे डोळ्यांसाठी जबाबदार असलेल्या मॅक्युला नावाचे रंगद्रव्य वाढवते.

4/5
सफरचंद : सफरचंदमध्ये व्हिटॅमिन ए आढळते जे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी मदत करते. याशिवाय इतर फळांचा आहारात समावेश करणेही चांगले ठरू शकते.

5/5
ड्रायफ्रूट्स : ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व आढळतात. डोळ्यांसाठी सर्वात फायदेशीर व्हिटॅमिन ई यामध्ये आढळते. तेव्हा दररोज मुलांच्या आहारात ड्रायफ्रूट्सचा समावेश करावा.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement