सफरचंदाचे ‘हे’ फायदे माहिती आहेत का?; रोज सफरचंद खाल्ल्यास राहाल चिरतरुण

Last Updated:
Benefits of Apple सफरचंद फक्त चवीलाच चांगलं नाही तर त्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि विविध प्रकारचे जीवनसत्त्वांमुळे अनेक आजारांना दूर ठेवता येतं. याशिवाय सफरचंदामध्ये असलेल्या एंटीएजिंग गुणधर्मामुळे ते तुम्ही सदैव तरूण आणि ताजेतवाने दिसू शकता. पाहुयात सफरचंद खाण्याचे काय काय फायदे आगहेत ते ?
1/7
सफरचंदामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक पचन सुधारण्यापासून ते शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

advertisement
2/7
सफरचंदातलं रेसव्हेराट्रॉल आणि क जीवनसत्व त्वचेच्या पेशींना पुनरुज्जीवित करतं. त्यामुळे त्वचेवर वयोमानामुळे येणाऱ्या सुरकुत्या कमी येतात. ज्या व्यक्ती नियमित सफरचंदाचं सेवन करतात, त्यांच्यात वृद्धत्वाची लक्षणं कमी दिसून येतात.

3/7
सफरचंदामध्ये असलेली साखर नैसर्गिक उर्जा पुरवते, जी शरीर आणि मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वाची आहे. यामुळे दैनंदिन जीवनात चैतन्य टिकवण्यासाठी सफरचंद खाणं फायद्याचं ठरतं.

4/7
सफरचंदातले पॉलीफेनॉल्स हृदयाला बळकट करतात अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स कोलेस्टेरॉलची नियंत्रित ठेऊन हृदयविकाराचा धोका कमी करतात.

5/7
नियमितपणे सफरचंद खाल्ल्यास रक्ताभिसरण सुधारतं, रक्तदाब नियंत्रित राहतो, आणि हृदयविकार टाळता येतात. सफरचंदाचलं पेक्टिन फायबर कोलेस्ट्रॉलचं नियंत्रित ठेवतं, ज्यामुळे हृदय अधिक कार्यक्षम राहतं.

6/7
सफरचंदातलं व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. संसर्गांशी लढण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा मिळते. थंडी, ताप किंवा इतर सामान्य आजारांपासून बचावासाठी सफरचंद अतिशय उपयुक्त ठरतं.

7/7
सफरचंदामध्ये कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्याने पचन सुधारतं आणि वजन कमी करण्यास मदत होते. हे फळ खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे जास्त खाण्याची सवय कमी होते.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement