Winter Tips : हिवाळ्यात प्या गरमागरम गुळाचा चहा, आरोग्याच्या 8 समस्या होतील दूर

Last Updated:
सध्या हिवाळा ऋतू सुरु असल्याने हवेत गारवा जाणवतो. परंतु या ऋतूत आरोग्याच्या अनेक समस्या देखील जाणवतात. असे असताना हिवाळ्यात गुळाचा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तेव्हा गुळाचा चहा पिण्याचे फायदे जाणून घेऊयात.
1/5
गुळामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, कोलीन, बीटेन, व्हिटॅमिन बी 12 , बी 6, फोलेट, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक असतात. गुळात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असते.

advertisement
2/5
गुळात असणारी जीवनसत्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. हिवाळ्यात गुळाची चहा तुम्हाला ऊर्जा देण्याचे काम करते.

3/5
गुळातील दाह विरोधी गुण वेदना कमी करण्यासाठी मदत करतात. गूळ, तूप, इत्यादींचे नियमित सेवन केल्याने हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या दूर होते. गुळामध्ये नैसर्गिकरित्या लोह, फोलेट सारखे इतर घटक असतात. जे रक्त शुद्धीकरण्यास मदत करतात.

4/5
हिवाळ्यात हवामान बदलामुळे पोटदुखी, रक्तसंचय, सर्दी, खोकला होतो. तेव्हा नियमितपाने मध्यम प्रमाणात गुळाचे किंवा गुळापासून बनलेल्या चहाचे सेवन केल्यास श्वसनमार्गाचे शुद्धीकरण होते.

5/5
गुळामध्ये गरम शक्ती असते. तेव्हा गुळाचे सेवन केल्याने चयापचय होत असताना उष्णता निर्माण होते. तसेच यामुळे शरीरातील आतड्यांच्या हालचालीला प्रोत्साहन मिळून बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement