ब्लड ग्रुपवरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव; कोण कसा? इथं एका क्लिकवर पाहा
- Published by:Priya Lad
Last Updated:
तुम्ही रक्तगटावरून व्यक्तिमत्व ओळखू शकता हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आहे.
रक्तगटावरून तुम्ही एखाद्याचं व्यक्तिमत्व ओळखू शकता. हे हवेतलं सांगणं नाही तर वैज्ञानिक सत्य आहे. न्यूकॅसलमध्ये एनएचएस ब्लड अँड ट्रान्सप्लांट रेड सेल इम्युनोहेमेटोलॉजी प्रयोगशाळेचे प्रमुख मार्टन माले यांनी याबाबत एक रिसर्च पेपर पब्लिश केला होता. 1920 पासून जपानमध्ये याला मान्यता आहे. लोक त्यांच्या सीव्ही आणि डेटिंग प्रोफाइलमध्ये देखील याबद्दल लिहितात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement







