advertisement

एवढे स्वस्त कपडे कुठंचं मिळणार नाहीत; नाशिकमधल्या 'या' मार्केटमध्ये फक्त 40 रुपयांपासून करा खरेदी

Last Updated:
या बाजारपेठेमध्ये लहान मुलांचे विविध व्हरायटीचे कपडे उपलब्ध आहेत. 40 रुपयांपासून या कपड्यांची खरेदी करता येते.
1/7
 लहान मुलांसाठी नवनवीन कपडे घ्यायला प्रत्येकाला आवडतं. त्यामुळे <a href="https://news18marathi.com/maharashtra/nashik/">नाशिकमध्ये</a> लहान मुलांसाठी स्वस्तात कपड्यांची खरेदी तुम्हाला कुठे करता येईल याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत.
लहान मुलांसाठी नवनवीन कपडे घ्यायला प्रत्येकाला आवडतं. त्यामुळे नाशिकमध्ये लहान मुलांसाठी स्वस्तात कपड्यांची खरेदी तुम्हाला कुठे करता येईल याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत.
advertisement
2/7
नाशिक शहरातील शालिमार बाजारपेठ ही कपड्यांसाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे. या ठिकाणी अनेक नागरिक कपडे खरेदी करण्यासाठी येत असतात. या बाजारपेठेमध्ये आता लहान मुलांचे विविध व्हरायटीचे कपडे उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या विविध कपड्यांचे पॅटर्न येथील खास आकर्षण आहे.

3/7
या बाजारपेठेमध्ये एक दिवसापासून तर अठरा वर्षांपर्यंतचे मुलांचे कपडे आहेत. तसेच किमतीचा विचार करता 40 रुपयांपासून तर 2800 रुपयांपर्यंत कपडे या ठिकाणी उपलब्ध आहेत.

4/7
लहान मुलांमध्ये झबल टोपड, होजिअरी ड्रेस, टूईन वन, 5 पिस ब्लेजर, 3 पिस ब्लेजर, जीन्स, टी शर्ट या बाजारात उपलब्ध आहे.मुलींमध्ये शरारा, वन पिस फ्रॉक, शॉर्ट फ्रॉक असे विविध प्रकारचे कपडे या ठिकाणी उपलब्ध आहेत, असं विक्रेते सांगतात.

5/7
ग्राहकांची आवड ही वेगवेगळी असते. प्रत्येक ग्राहकाचे काही तरी वेगळेपण असते. ग्राहकांच्या डिमांडनुसार आम्ही त्यांना कपडे उपलब्ध करून देत असतो. त्यात लहान मुलांचे विविध प्रकार आहेत, साध्या जीन्स, टी शर्ट घेण्याकडे अनेक ग्राहकांचा कल असतो, असंही विक्रेत्यांनी सांगितलं.

6/7
नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही शालिमार बाजारपेठ आहे. इतर जिल्ह्यातीलही अनेक लोक कपडे घेण्यासाठी येथे येतात.

7/7
साधारणत: सकाळी 9 ते रात्री 11 वाजे पर्यंत ही बाजारपेठ चालू असते. त्या वेळेत आपण या ठिकाणी कपडे खरेदी करू शकतो.

सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement