advertisement

Cumin Benefits: स्वयंपाक घरातच नाही, चव वाढवणाऱ्या जिऱ्याचे आहेत आश्चर्यकारत फायदे, अनेक आजारांपासून देतो आराम

Last Updated:
हा एक मसाला आहे ज्यामध्ये लहान तपकिरी बिया असतात. आयुर्वेदात जिरे हे महत्त्वाचे औषध मानले गेले आहे.
1/8
घरी कोणतीही भाजी करायची असेल तर त्यात जिऱ्याची फोडणी ही आवर्जून दिली जाते. ज्यामुळे जीरं स्वयंपाकघरातील एक महात्वाचा मसाला आहे. पण जिरं फक्त जेवणाची चव वाढवण्याचं काम करत नाही तर जिऱ्याच्या वापरामुळे आपल्याला अनेक फायदे मिळतात.

2/8
जिरे अनेक रोग बरे करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. हा एक मसाला आहे ज्यामध्ये लहान तपकिरी बिया असतात. आयुर्वेदात जिरे हे महत्त्वाचे औषध मानले गेले आहे.

3/8
जिरे हा अतिशय उपयुक्त मसाला आहे. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह सारखे खनिज घटक आढळतात. जिरेमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.

4/8
डॉक्टर रणजित दत्ता म्हणाले, "रोज सकाळी एक ग्लास जिरे पाणी प्यायले पाहिजे कारण ते पचनशक्ती वाढवते आणि अतिसार, मळमळ आणि गॅस यासह अपचनाच्या इतर समस्यांपासून बचाव करते."

5/8
अख्य जिरं मेंदूची शक्ती वाढवण्यास मदत करतात. हे आपल्या स्मरणशक्तीची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत करते.

6/8
जिऱ्याच्या पाण्यात असलेले फ्री रॅडिकल्स त्वचा स्वच्छ ठेवण्यास आणि त्वचेला नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतात. मुरुमांवर उपचार करण्याचा देखील हा एक प्रभावी मार्ग आहे.

7/8
जिऱ्याच्या पाण्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात आणि अंतर्गत अवयव योग्यरित्या कार्य करतात. हे यकृतासाठी विशेषतः फायदेशीर आहे.

8/8
(नोट : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे न्यूज 18 मराठी त्याची पुष्टी करत नाही.)

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement