Tea Biscuit : चहासोबत बिस्कीट का खाऊ नये; चहा-बिस्कीट खाण्याचा परिणाम काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Biscuit with Tea : चहा आणि त्यात बुडवलेलं बिस्कीट अनेकांना आवडतं. मात्र ते आरोग्यासाठी योग्य नाही. आयुर्वेदात आणि आधुनिक पोषणशास्त्रातही हे कॉम्बिनेश विरुद्ध आहार मानलं गेलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दुसरं म्हणजे चहातील कॅफीन आणि बिस्किटातील साखर एकत्र झाल्यावर ब्लड शुगर अचानक वाढते आणि लगेच खाली येते. यामुळे थकवा, भूक लवकर लागणे अशा समस्या होतात. गोड खाण्याची सवय लागते. बहुतेक बिस्किटांत ट्रान्स फॅट, रिफाइन्ड तेल असतं. यासोबत चहा रोज घेतल्यास या कॉम्बिनेशनमुळे हळूहळू कोलेस्ट्रॉल वाढतं. हृदयावर ताण येतो
advertisement
advertisement








