advertisement

Kitchen Tips : भाज्या फ्रिजमध्ये ठेवताना केलेली ही चूक पडू शकते महाग! जाणून घ्या योग्य पद्धत

Last Updated:
उन्हाळ्यात लोक भाज्या फळं फ्रिजमध्ये साठवतात. पण बऱ्याचदा फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही काही भाज्या आणि फळ खराब होतात. बऱ्याचदा हे आपल्या लक्षात येते. मात्र भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर खराब का होतात. तर याचे कारण आहे, त्या भक्त्या चुकीच्या पद्धतीने साठवणे. आज आम्ही तुम्हाला भाज्या फ्रिजमध्ये ठेवताना कोणत्या चुका टाळाव्या, याबद्दल माहिती देत आहोत.
1/8
आजकाल जवळपास प्रत्येक घरात रेफ्रिजरेटरचा वापर केला जातो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अन्न दीर्घकाळ ताजे ठेवण्याची त्याची गुणवत्ता. पण तरीही अनेक वेळा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले अन्न खराब होते. असे का होते, ते फ्रीजच्या खराबीमुळे होते का? नाही. खरं तर, बऱ्याचदा यामागे आपल्याच काही चुका असतात.

2/8
 फळं, भाज्या धुणे : आपण सर्वजण फळे आणि <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/kitchen-tips-does-ginger-quickly-dried-up-in-fridge-then-use-these-6-tricks-to-keep-it-fresh-mhpj-1172793.html">भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये</a> ठेवण्यापूर्वी धुण्याची चूक करतो. पण साठवण्याचा हा योग्य मार्ग नाही. कारण असे केल्याने त्यातील ओलाव्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होते. अशा परिस्थितीत, फळे आणि भाज्या त्यांच्या मूळ पॅकेजमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि वापरण्यापूर्वी धुवा.
फळं, भाज्या धुणे : आपण सर्वजण फळे आणि भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यापूर्वी धुण्याची चूक करतो. पण साठवण्याचा हा योग्य मार्ग नाही. कारण असे केल्याने त्यातील ओलाव्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होते. अशा परिस्थितीत, फळे आणि भाज्या त्यांच्या मूळ पॅकेजमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि वापरण्यापूर्वी धुवा.
advertisement
3/8
 भाज्या चिरून ठेवणे : भाज्या चिरून ठेवल्यास त्या लगेच वापरतात येतात. आणि स्वयंपाकासाठी लागणारा वेळ कमी होतो. मात्र चिरलेल्या <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/summer-food-storage-tips-how-to-store-tomatoes-without-refrigerator-tomato-storing-tips-in-summer-mhpj-1177913.html">भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये</a> जास्त काळ ठेवू नयेत. तज्ज्ञांच्या मते, असे केल्याने त्यातील पोषक तत्व कमी होतात.
भाज्या चिरून ठेवणे : भाज्या चिरून ठेवल्यास त्या लगेच वापरतात येतात. आणि स्वयंपाकासाठी लागणारा वेळ कमी होतो. मात्र चिरलेल्या भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये जास्त काळ ठेवू नयेत. तज्ज्ञांच्या मते, असे केल्याने त्यातील पोषक तत्व कमी होतात.
advertisement
4/8
 विशिष्ट भाज्या फ्रीजमध्ये ठेवणे टाळा : काही भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणं हानिकारक ठरू शकतं. यामध्ये काकडी, टोमॅटो, <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/kitchen-tips-store-potato-this-way-to-avoid-spoilage-sprout-and-remain-fresh-for-month-mhpj-1182726.html">बटाटा</a>, कांदा आणि लसूण या भाज्या आहेत. कांदा-लसूण नेहमी तपमानावर साठवले पाहिजेत.
विशिष्ट भाज्या फ्रीजमध्ये ठेवणे टाळा : काही भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणं हानिकारक ठरू शकतं. यामध्ये काकडी, टोमॅटो, बटाटा, कांदा आणि लसूण या भाज्या आहेत. कांदा-लसूण नेहमी तपमानावर साठवले पाहिजेत.
advertisement
5/8
दुधी भोपळा फ्रिजमध्ये ठेऊ नका : दुधी भोपळा पोषक तत्वांनी समृद्ध असतो. मात्र दुही भोपळा चिरून फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील पोषक घटक कमी होतात आणि भोपळा लवकर खराब होऊ शकतो.
दुधी भोपळा फ्रिजमध्ये ठेऊ नका : दुधी भोपळा पोषक तत्वांनी समृद्ध असतो. मात्र दुही भोपळा चिरून फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील पोषक घटक कमी होतात आणि भोपळा लवकर खराब होऊ शकतो.
advertisement
6/8
फळं साठवताना ही चूक टाळा : उन्हळ्यात कलिंगड मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. मात्र बरेच लोक अर्धे कलिंगड खाल्ल्यानंतर उरलेले कलिंगड फ्रीजमध्ये ठेवतात. मात्र फळं कापून बराच वेळ फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे.

7/8
काही भाज्या किंवा फळे कापून फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्यांचा रंग बदलतो आणि अशा भाज्या खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या देखील निर्माण होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे फळं किंवा भाज्या कापून फ्रिजमध्ये ठेवणे आवर्जून टाळावे.

8/8
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement