advertisement

थोडा त्रास झाला तरी पेनकिलर घेता? बंद करा अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम

Last Updated:
थोडं दुखायला लागलं तरी काहींना पेनकिलर घ्यायची सवय असते. मात्र सतत पेनकिलर खाणं आरोग्यासाठी घातक आहे.
1/6

2/6
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना कायम डोकेदुखी होत असते. यासाठी ते कायम पेनकिलर घेतात. मात्र हे करणं आत्ताच थांबवा.

3/6
तुम्हीही सतत पेनकिलर घेत असाल तर आजच बंद करा. कारण यानं प्रतिकारशक्ती कमकुवत होते.

4/6
याचा यकृतावरही गंभीर परिणाम होतो. त्यामुळे पेनकिलर सतत खाणं हानिकारक आहे.

5/6
पेनकिलरचा हृदयावरही वाईट परिणाम होतो. नसाही खराब होतात.

6/6
यामुळे पोट आणि आतड्यांमध्येही समस्या उद्भवू शकतात.

मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement