Babasaheb Ambedkar Jayanti Wishes in Marathi: प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा; शेअर करा सुंदर HD Images

Last Updated:
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025 Wishes In Marathi : 14 एप्रिल आंबेडकर जयंती लोक मोठ्या उत्साहाने साजरी करतात. आंबेडकर जयंतीच्या या खास प्रसंगी तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना अभिनंदनाचे संदेश पाठवायचे असतील, तर तुम्ही येथून काही निवडक शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
1/7
विश्वरत्न, विश्वभूषन, भारतरत्न, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानवाला प्रणाम.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

advertisement
2/7
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची, तुम्ही देवही नव्हता, तुम्ही देवदूतही नव्हता, तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे खरे महामानव होता.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

3/7
तो भीम होता, ज्याने भारताला जागृत केली, मित्रांनो ते इतिहास घडवणारे आपले बाबासाहेब होते.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

4/7
माझ्या बाबासाहेबांचे काम एवढे मोठे, त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सूर्यही वाटतात छोटे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

5/7
ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला, कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

6/7
माझ्या भीमने मला डोकं उंच धरून जगायला शिकवलं, माझ्या भीमने शिक्षणाचं महत्त्वही समजावून सांगितलं, माझ्या भीमने मला अत्याचाराविरुद्ध लढायला शिकवलं, आज मी खूप वर आलो आहे, माझ्या भीमानं मला उंचावर नेलं आहे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

7/7
जगातला असा एकमेव विद्यार्थी, ज्यांचा शाळेचा पहिला दिवस, ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात, अशा महान विद्यार्थ्याची आज जयंती.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement