Extra Marital Affair : बायकोमध्ये दिसले ही 6 लक्षणं तर समजा सुरू आहे दुसरं नातं, दिसताच नवऱ्यानं व्हा सावध
- Published by:Devika Shinde
Last Updated:
विशेषज्ञांच्या मते, अशा स्त्रियांमध्ये काही विशिष्ट लक्षणं दिसतात. ही लक्षणं पतींनी ओळखली, तर वेळेत सावध होणं शक्य आहे.
आजच्या बदलत्या काळात सोशल मीडिया, आधुनिक जीवनशैली आणि बदललेली विचारसरणी यामुळे विवाहबाह्य संबंध (Extramarital Affairs) जलद गतीने वाढताना दिसत आहेत. केवळ पतीच नाही तर आज अनेक बायकोही विवाहाबाहेर जाऊन नवे संबंध जोडताना आढळतात. अनेक महिला स्वतःच्या नवऱ्याला आकर्षित करण्यासाठी किंवा आपल्या प्रेमीला खूश करण्यासाठी नवीन पद्धती वापरत आहेत. त्यामुळे विवाहबंधनातील नातेसंबंधांवर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहतंय.
advertisement
advertisement
advertisement
2. रूप-रंगात अचानक बदल
अचानक तयारी करायला जास्त वेळ लागायला लागला. ती सजायला, नवनवीन कपडे-परफ्यूम घ्यायला, जिममध्ये तासंतास वेळ घालवायला लागली हे लक्षण असू शकतं की ती कोणाच्या तरी प्रेमात आहे किंवा तिला अट्रॅक्शन आहे. सतत आरशात बघणं, सेल्फी घेणं, नवं मेकअप किंवा हेअरस्टाइल वापरणं यामागे ही कुणीतरी वेगळं कारण असू शकतं.