अंडी उकडताना फुटतात? 'ही' ट्रिक वापरा, 1 चीरही जाणार नाही!

Last Updated:
How to boil eggs : अंडी उकडताना एकमेकांना धडकल्यास फुटतात. जर तुम्हाला अंडी उकडताना फुटू द्यायची नसतील, तर एक सोपी ट्रिक वापरा, ज्यामुळे अंड्यांना एक चीरही जाणार नाही आणि ती एकदम स्वादिष्ट लागतील.
1/5
अनेक शेफ ही ट्रिक वापरतात. यामुळे अंड्यांना चिर जात नाहीच, शिवाय कवचही व्यवस्थित अलगदपणे काढता येतं.

advertisement
2/5
अंडी उकडताना सर्वात आधी पाणी गरम करायचं नाही, तर आधी रिकाम्या भांड्यात अंडी घ्यायची. ती अगदी अलगदपणे भांड्यात ठेवायची.

3/5
त्यानंतर अंड्यांमध्ये पाणी घ्यायचं. अंडी पूर्णपणे बुडतील एवढं पाणी घ्यावं. आता पाण्यात चमचाभर मीठ आणि चमचाभर लिंबाचा रस ओतावा. मग वर झाकण ठेवून पाणी गरम करायला सुरूवात करावी. अंडी जरा शिजली आहेत, असं वाटल्यास कमीत कमी 3 मिनिटांनी गॅस बंद करावा.

4/5
जर अंडी पूर्ण व्यवस्थित शिजवायची असतील तर त्यांना जवळपास 5 ते 7 मिनिटं उकडवा. अगदी 9 ते 12 मिनिटं अंडी उकडली तर उत्तम. मात्र त्यानंतर ती व्यवस्थित दुसऱ्या भांड्यात काढा आणि ते भांड थंड पाण्याने भरा. मग त्यात अर्धा चमचा मीठ घाला. आता आपण अंडी सोलू शकता, ती अजिबात कोसळणार नाहीत.

5/5
दरम्यान, ही सर्वसामान्य माहिती आहे, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, त्यामुळे आहाराबाबत, स्वयंपाकाबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः तज्ज्ञांशी चर्चा करावी. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
View All
advertisement