Pune Food: पारंपरिक जेवणासाठी प्रसिद्ध, पुण्यातील 90 वर्ष जुनं हॉटेल, तुम्हाला माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
पुण्यातील न्यू पूना गेस्ट हाऊस हे तब्बल 90 वर्ष जुनं हॉटेल आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं हे न्यू पूना गेस्ट हाऊस आपल्या पारंपरिक जेवणासाठी प्रसिद्ध आहे.
advertisement
advertisement
advertisement
ते कोकणातून मूक चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुण्यात येऊन सारसबागेजवळ आर्यन फिल्म कंपनी सुरू करून 49 मूकचित्रपटांची निर्मिती केली. परंतु चित्रपटसृष्टीतील अस्थिरता लक्षात घेता स्वतःच्या कुटुंबासाठी एक आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करावा यासाठी न्यू पूना गेस्ट हाऊसची निर्मिती केली. आता त्यांची चौथी पिढी हा व्यवसाय चालवते आहे.
advertisement
advertisement
advertisement