पुण्यात मिळतात एकाच ठिकाणी 100 पेक्षा जास्त प्रकारचे सँडविच, तुम्ही इथली चव चाखलीय का?

Last Updated:
पुण्यात मिळणाऱ्या खाद्य पदार्थांना एक वेगळीच चव आहे. पुण्यात छोटू सँडविचवाल्याकडे 100 हुन अधिक प्रकारचे सँडविच खायला मिळतात.
1/6
पुण्यात मिळणाऱ्या खाद्य पदार्थांना एक वेगळीच चव आहे. ते खाण्यासाठी लोक आवर्जून त्या ठिकाणी जातात. यामध्ये सँडविच हे अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. वेगवेगळे प्रकार ही यामध्ये पाहिला मिळतात.

advertisement
2/6
 <a href="https://news18marathi.com/pune/">पुण्यात</a> छोटू सँडविचवाल्याकडे 100 हुन अधिक प्रकारचे सँडविच खायला मिळतात. हे सँडविच पुणेकरांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.

3/6
पुण्यातील छोटू सँडविचे मालक अमित गालिंडे आहेत. पुण्यातील शुक्रवार पेठ या ठिकाणी छोटू सँडविच कॅफे आहे. गेली 8 वर्ष झालं ते याठिकाणी सँडविच विकतात. छोटू सँडविचमध्ये 100 हुन अधिक प्रकारचे छोटू सँडविच मिळतात. यामध्ये अनेक व्हराइटीचे सँडविच उपलब्ध आहेत.

4/6
यामध्ये क्लब सँडविच, बॉम्बे सँडविच, जैन चिझ सँडविच, बटाटा चिझ सँडविच, जाम चिझ सँडविच, नेपालियन चिझ सँडविच, पनीर चिझ, अमेरिकन चिझ कॉर्न, मसाला चिझ ग्रील असे 100 हुन अधिक प्रकारचे सँडविच मिळतात. याची किंमत 70 रुपयांपासून सुरु होते. या व्यतिरिक्त इथे पिझ्झा, बर्गर, कॉफी मिळते.

5/6
पुण्यातील शुक्रवार पेठ या ठिकाणी माझं छोटू सँडविच कॅफे आहे. गेली 8 वर्ष झालं ते सुरु आहे. 100 हुन अधिक प्रकारचे सँडविच आम्ही विकतो. या ठिकाणी मिळणाऱ्या सँडविचमध्ये तीन लियरमध्ये मिळणार बॉम्बे सँडविच प्रसिद्ध आहे.

6/6
70 रुपयांपासून ते 250 रुपये पर्यंत सँडविच इथे आहेत. तर यामध्ये प्रमुख्याने पनीर चिझ तंदूर, मसाला चिझ ग्रील, स्पेशल चिझ ग्रील, पनीर चिझ पहाडी हे प्रकार खाण्यासाठी लोक इथे आवर्जून येत असतात, अशी माहिती व्यवसायिक अमित गालिंडे यांनी दिली आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement