खवय्यांसाठी पर्वणी! ‘इथं’ चक्क मिळतीय चिझ मिसळ थाळी, किंमत किती? पाहा PHOTOS
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पिंपरी चिंचवडमधील मिसळ वाडा या ठिकाणी चक्क चिझ मिसळ थाळी मिळते. याबरोबर इथे उपवसाची थाळी तसेंच स्पेशल मिसळ थाळी आणि पावभाजीही मिळते.
अनेक प्रसिद्ध असणाऱ्या मिसळ आपण खाल्या असतील. जसे की पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, बेडेकर मिसळ. मात्र, पिंपरी चिंचवडमधील मिसळ वाडा या ठिकाणी चक्क चिझ मिसळ थाळी मिळते. याबरोबर इथे उपवसाची थाळी तसेंच स्पेशल मिसळ थाळी आणि पावभाजीही मिळते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
किंमत किती - या थाळीची किंमतीचा विचार केला तर 90 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत आहे. ही मिसळ थाळी खाण्यासाठी तुम्ही तुमचे कुटुंबीय आणि मित्रांसोबतही जाऊ शकता. याची चव ही अतिशय अप्रतिम अशी आहे. त्यामुळे या मिसळवाड्याला लोकांचा चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे, अशी माहिती अर्चना पायगुंडे यांनी दिली आहे.