Birthday Wishes For Husband : लाडक्या नवरोबाला या गोड शब्दात द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं व्यक्त करा प्रेम!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Birthday Wishes For Husband In Marathi : बऱ्याचदा आपल्याला आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी मार्ग सुचत नाही किंवा शब्द सापडत नाहीत. त्यातही जर एखादा महत्त्वाचा प्रसंग असेल जसे कि वाढदिवस तर मग नवऱ्याला सुखावत असे शब्द खूप आवश्यक असतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही गोड आणि प्रेमळ वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत. ज्या तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या बर्थडेला वापरू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न आणि संसार, या जबाबदारीने फुलवलेले, अशाच पद्धतीने नेहमी नांदो असा संसार, प्रिया नवऱ्याला <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/thank-you-for-birthday-wishes-messages-status-and-quotes-in-marathi-mhpj-1147190.html">वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!</a>
advertisement
advertisement
मी लहान असताना, स्वप्नांच्या राजकुमाराला भेटण्याची उत्सुकता होती, पण जेव्हा तू माझ्या आयुष्यात आला तेव्हा सगळी स्वप्नं पूर्ण झाली.. <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/shivmay-birthday-wishes-in-marathi-vadhdivsachya-shivmay-shubhechcha-quotes-status-mhpj-1113282.html">वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा</a> नवरोबा..!
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


