केस आणि त्वचेच्या समस्येसाठी हा घरगुती उपाय आहे जबरदस्त, डाॅक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
नारळ तेल आणि लिंबूचे मिश्रण केसांच्या समस्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे डेंड्रफ कमी होतो, केसांची गळती थांबते, आणि नवे केस येण्यास मदत होते. तसेच, त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या कमी होतात. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि कोलेजन वाढतो.
advertisement
advertisement
दिल्लीच्या त्वचाविज्ञान तज्ज्ञ डॉ. ज्योती चौहान, ज्या गेल्या 8 वर्षांपासून लोकांच्या त्वचा आणि केसांच्या समस्या सोडवत आहेत, त्यांना नारळ तेलात लिंबू मिसळून वापरण्याचे काय फायदे आहेत असे विचारले असता, त्या म्हणाल्या की या दोघांमध्येही असे अनेक पोषक तत्वे असतात, जे आपले केस आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement