उष्माघात नाही अन् काही नाही, आहारात आजच करा या गोष्टींचा समावेश, मग पाहा फायदा..

Last Updated:
हिवाळा संपल्यानंतर उन्हाळा सुरू झाला आहे. प्रचंड ऊन सर्वत्र जाणवत आहे. या उन्हाचा अनेकांना त्रासही होत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. म्हणून उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करताना नेमकी काय काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात. (आकाश कुमार/जमशेदपुर, प्रतिनिधी)
1/7
उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी, याबाबत आयुर्वेदिक डॉक्टर नीना गुप्ता यांनी माहिती दिली.

advertisement
2/7
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, उन्हाळ्यात लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. बाहेर काही खाण्यापेक्षा जितके जास्त द्रवपदार्थाचे सेवन करता येईल, तितके चांगले. यामुळे तुमचे शरीर थंड राहील.

3/7
डॉ. नीना गुप्ता म्हणाल्या की, सकाळी उठल्यावर कमीत कमी 2 ग्लास पाणी प्यावे. यामुळे तुमची हालचाल चांगल्याप्रकारे होईल. त्यानंतर नाश्त्यामध्ये सलाद आणि ज्यूसचे सेवन करावे.

4/7
कार चालवताना तुमचे डोके चांगल्याप्रकारे झाकले गेले आहे, याची काळी घ्यावी. तसेच फुल हँड ग्लोव्ह्स घालावेत. जर तुमचे काम हे मोकळ्या जागेत आहे तर थोड्या थोड्या अंतराने पाणी पित राहावे. यामुळे तुमचे शरीर हाइड्रेटेड राहील.

5/7
याशिवाय टिफिनमध्ये सोबत खीरे, काकडी, टरबूज, खरबूज, द्राक्षे यासारखे ग्रीन सलाद नक्की घ्यावे. ही फळ नियमित खात राहा.

6/7
यासोबतच लिंबू पाणी, शिकंजी, लस्सी, कैरीचे पन्हे, पुदीना शेक सारखे थंड आणि ताजे पेय पदार्थांचे सेवन करावे. यामुळे तुमचे आरोग्य उन्हाळ्यात चांगले राहील.

7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती ही तज्ज्ञांशी चर्चा करुन लिहिली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement