कधीपर्यंत आरशात बघून दुःखी होणार? थोडं मध घेऊन बघा, मनासारखे फिट राहाल!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Fitness Tips: गोड खाल्ल्यानं वजन वाढतं, हे आपल्याला माहितच असेल. परंतु काही गोड पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात, फक्त ते कधी आणि किती प्रमाणात खावे हे माहित असायला हवं. त्यापैकीच एक आहे मध. जे वजन कमीही करू शकतं आणि वाढवूही शकतं.
advertisement
advertisement
advertisement
<a href="https://news18marathi.com/viral/how-many-bees-together-make-1-kg-of-honey-mhsz-1120815.html">मध</a> आणि गरम पाण्याच्या मिश्रणामुळे शरिरात मेटाबॉलिज्म वाढतं. परिणामी सहजपणे <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/home-remedies-to-reduce-belly-fat-mhij-local18-1235211.html">हेल्थी वेट लॉस</a> होऊ शकतं. अगदी 20 ते 25 दिवसांत आपण आपल्या शरिरात बदल पाहू शकता.
advertisement


