उन्हाळ्यात केसाच्या समस्यांचं टेन्शन सोडा, कोरफडीचा हा रामबाण उपाय ट्राय करा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
उन्हाळ्यात केसांच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या वाढीसाठी कोरफडीचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करता येतो.
उन्हाळा सुरू झाला की उष्णतेचा त्रास आणि इतर आजारांचा सामना करावा लागतो. त्यासाठी अनेकजण आयुर्वेदिक उपयारांचा पर्याय निवडतात. उन्हाळ्यात केसांच्या संबंधित विविध समस्या निर्माण होतात. त्या टाळण्यासाठी कोरफड हा एक उत्तम उपाय आहे. केसांना मजबूत बनवून वाढीस चालना देण्याचं काम कोरफड करते. याबाबत वर्धा येथील ब्यूटीशियन धनश्री भांडेकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement