advertisement

Mahalaxmi Rajyog 2026: बहुप्रतिक्षित गुडन्यूज येणार! 16 मार्चला महालक्ष्मी राजयोग जुळला; 3 राशींचे दिवस पालटणार

Last Updated:
Mahalaxmi Rajyog 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांची चाल आणि त्यांची एकमेकांशी असणारी स्थिती याला विशेष महत्त्व दिलंय. कधी ग्रह आपली स्थिती बदलतात किंवा एखाद्या विशिष्ट संयोगात येतात, तेव्हा अनेक शुभ आणि प्रभावशाली योग तयार होतात, ज्याचा परिणाम राशीचक्रावर दिसून येतो. असाच एक खास योग 16 मार्च 2026 रोजी तयार होत आहे, ज्याला महालक्ष्मी राजयोग म्हणतात. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, हा योग धन, प्रगती आणि नवीन संधींचे संकेत देतो.
1/6
महालक्ष्मी राजयोग कशामुळे - ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा मंगळ ग्रहाची चंद्रावर अनुकूल दृष्टी असते किंवा हे दोन्ही ग्रह कुंडलीच्या केंद्र (1, 4, 7, 10) किंवा त्रिकोण (1, 5, 9) भावात मजबूत स्थितीत असतात, तेव्हा महालक्ष्मी राजयोग तयार होतो. अनेकदा मंगळ आणि चंद्राची युति देखील या योगास कारणीभूत ठरते.

2/6
महालक्ष्मी योग समृद्धी, वैभव आणि आर्थिक प्रगतीशी जोडून पाहिला जातो. असे मानले जाते की, या योगाच्या प्रभावामुळे अचानक धनलाभ, करिअरमध्ये प्रगती आणि दीर्घकाळापासून रेंगाळलेल्या कामांना गती मिळू शकते. या योगामुळे भाग्य उजळणाऱ्या 3 राशींविषयी जाणून घेऊ.

3/6
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरू शकतो. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना नवीन योजनांमध्ये यश मिळू शकते, तर नोकरीपेशा लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनप्राप्तीचेही संकेत मिळत आहेत. कौटुंबिक जीवनात शांतता राहील आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल.

4/6
कर्क - कर्क राशीसाठी हा काळ सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत प्रगती आणि व्यवसायात नफा मिळण्याचे योग बनत आहेत. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ शकते.

5/6
कर्क राशीला गुंतवणुकीसाठी देखील हा काळ अनुकूल मानला जात आहे. कुटुंब आणि मित्रांचे सहकार्य लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील. नवीन संधींचा लाभ उठवण्याची हीच योग्य वेळ आहे.
कर्क राशीला गुंतवणुकीसाठी देखील हा काळ अनुकूल मानला जात आहे. कुटुंब आणि मित्रांचे सहकार्य लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील. नवीन संधींचा लाभ उठवण्याची हीच योग्य वेळ आहे.
advertisement
6/6
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग शुभ परिणाम देणारा ठरेल. कार्यक्षेत्रात प्रगती आणि नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायाशी निगडित असलेल्या लोकांना कामाचा विस्तार करण्याच्या संधी मिळू शकतात. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता असून तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. यासोबतच समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. 
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग शुभ परिणाम देणारा ठरेल. कार्यक्षेत्रात प्रगती आणि नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायाशी निगडित असलेल्या लोकांना कामाचा विस्तार करण्याच्या संधी मिळू शकतात. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता असून तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. यासोबतच समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement