Papaya Benefits: पपई खाण्याचे शरीराला भरपूर फायदे, हे 5 आजार ठेवलं कायमचे दूर

Last Updated:
तैवान पपई सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. व्हिटॅमिन ए, सी, इ, आणि फायबर, पोटॅशियम तसेच अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे आरोग्यासाठी चांगले ठरतात.
1/7
बाजारात साधारणपणे गावरान पपई आणि तैवान पपई पाहायला मिळतात. तैवान पपई सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. व्हिटॅमिन ए, सी, इ, आणि फायबर, पोटॅशियम तसेच अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे आरोग्यासाठी चांगले ठरतात.

advertisement
2/7
यामध्ये पपईची पाने ओली आणि सुकलेली ही दोन्हीही आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतात. पचन सुधारण्यास यामुळे मदत होते. तैवान पपई त्वचेला पोषण देते आणि टवटवीत ठेवते. पपई खाण्याचे शरिराला कोणते फायदे आहेत? याबद्दलचं डॉ. संतोष नेवपुरकर यांनी माहिती दिली आहे.

3/7
छत्रपती संभाजीनगर बाजारात तैवान पपईने हजेरी लावली असून, पारंपारिक आणि गावरान पपईसोबत आता नागरिकांना तैवान पपईही सहज मिळू लागली आहे. गोडसर चव, आकर्षक रंग, पोषणमूल्यांनी परिपूर्ण असलेली ही पपई आरोग्यप्रेमींमध्ये चांगलीच लोकप्रिय होत आहे.

4/7
तैवान पपई सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. तैवान पपईमध्ये असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे हृदय निरोगी राहते.

5/7
पपईमध्ये असलेले फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवते. त्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो.

6/7
तैवान पपईमध्ये कमी कॅलरी आणि जास्त फायबर असलेले फळ आहे. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही पपई उत्तम पर्याय ठरतो.

7/7
 मधुमेहासाठी पपईमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स मधुमेहाचा धोका कमी करतात. पपईमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, अशी माहिती आहारतज्ज्ञ डॉ. नेवपुरकर यांनी दिली आहे.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement